पुढील बातमी
Mrunmayee Deshpande च्या बातम्या
तर मराठी चित्रपट चालणार कसे? मृण्मयीचा प्रश्न
मराठी चित्रपटसृष्टीत होत असलेल्या वैविध्यपूर्ण व कल्पक प्रयोगांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद नवीन चित्रपटांनाही द्यावा, यासाठी नेहमीच वेगवेगळ्या...
Mon, 02 Mar 2020 05:59 PM IST Mann Fakira Suvrat Joshi Mrunmayee Deshpande Sayali Sanjeev इतर...प्रेम...आहे, नाही, बहुतेक, वगैरे... विचार करायला लावणारा 'मन फकीरा'
आजच्या तरुणाईच्या संकल्पना, भावना यातून आकाराला आलेला, तरुणाईनेच साकारलेला आणि तरुणांच्या हृदयाला चटकन भिडेल असा चित्रपट असे ज्याचे वर्णन केले जाते आहे तो ‘मन फकिरा’ ६ मार्च रोजी सर्वत्र...
Tue, 18 Feb 2020 03:26 PM IST Man Fakira Mrunmayee Deshpande Suvrat Joshi Sayali Sanjeev इतर...सायली- सुव्रतच्या ‘मन फकीरा’ची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला
‘मन फकीरा’ हा रोमँटिक ड्रामा प्रख्यात मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे हिने लिहिला असून तीच या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि...
Wed, 12 Feb 2020 04:20 PM IST Man Fakira Mrunmayee Deshpande Man Fakira SongVideo : सायली- सुव्रतच्या ‘मन फकिरा’चा टीझर प्रदर्शित
‘मन फकिरा’ हा रोमँटिक ड्रामा असलेला चित्रपट ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. विशेष...
Tue, 21 Jan 2020 03:19 PM IST Mann Fakiraa Mrunmayee Deshpande Marathi Movieदहा वर्षांपासून सुरू असलेला तो विचार मृण्मयीनं उतरवला प्रत्यक्षात
मला नेहमीच दिग्दर्शक व्हायचे होते, आता मला आत्मविश्वास आला असून मी दिग्दर्शात पाऊल ठेवत आहे, असं सांगत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनं दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. उत्तम अभिनेत्री, सुत्रसंचालिका...
Mon, 13 Jan 2020 03:32 PM IST Mrunmayee Deshpande Mann Fakira Sayali Sanjiv Marathi Movie इतर...मन फकीरा : 'व्हॅलेंटाइन्स डे'ला मराठी प्रेक्षकांसाठी सायली- सुव्रतची खास भेट
आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवल्यानंतर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आता नव्या भूमिकेत शिरली आहे. मृण्मयीनं दिग्दर्शित केलेला ‘मन फकीरा’ हा चित्रपट व्हॅलेन्टाईन्स डेच्या...
Mon, 13 Jan 2020 02:27 PM IST Mrunmayee Deshpande Mann Fakira Sayali Sanjiv Marathi Movie इतर...फत्तेशिकस्त : १५ नोव्हेंबरला रक्ताची रंगपंचमी
छत्रपती शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या एका थरारक गनिमी काव्यावर आधारित 'फत्तेशिकस्त' चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र दिना'चं औचित्य साधत दिग्दर्शक...
Thu, 29 Aug 2019 11:08 AM IST Marathi Film Fatteshikast Chinmay Mandlekar Mrinal Kulkarni Annup Sonii Ankit Mohan Mrunmayee Deshpande Digpal Lanjekar इतर...Friendship Day : 'कॉलेजपासून ते आतापर्यंत आमची मैत्री कायम'
कलाकारांचं वेळापत्रक हे नेहमीच व्यग्र असतं मात्र या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मैत्री जपणं महत्त्वाचं असतं. माझ्यासाठी मैत्री म्हणजे सर्वस्व आहे. आयुष्यात अनेक मित्रमैत्रिणी येतात....
Sun, 04 Aug 2019 12:22 PM IST Friendship Day 2019 Friendship Day Mrunmayee Deshpande Sayali Sanjiv Hruta Durgule इतर...
- 1
- of
- 1