पुढील बातमी
Mns Chief Raj Thackeray च्या बातम्या
डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना आता कळलं असेल- राज ठाकरे
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारी कर्मचारी, पोलिसांबरोबर कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या कार्याचे कौतुक मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. देशातील मंदिर, मशिदी, चर्च बंद आहेत. पण रुग्णालये आणि...
Mon, 23 Mar 2020 03:03 PM IST Coronavirus Maharashtra Mns Chief Raj Thackeray Raj Thackeray Cm Uddhav Thackeray Uddhav Thackeray Covid 19 Docotors इतर...कोरोनाविरोधात लढा : राज यांनी केलं ठाकरे सरकारचं कौतुक
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. याचदरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारच्या कार्याचे कौतुक केले आहे. थोडासा उशीर...
Mon, 23 Mar 2020 02:19 PM IST Coronavirus Maharashtra Mns Chief Raj Thackeray Raj Thackeray Cm Uddhav Thackeray Uddhav Thackeray Covid 19 इतर...बाळासाहेबांना धोका देणाऱ्याचा सत्यानाश होतो, गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर निशाणा
राज्याचे नवनियुक्त पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आतापर्यंत ज्यांनी धोका दिला त्यांचा सत्यानाश झाला आहे....
Mon, 06 Jan 2020 12:03 PM IST Shiv Sena Gulabrao Patil Slams Mns Chief Raj Thackeray इतर...बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी मनसेचे पहिले अधिवेशन
येत्या २३ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) पहिले अधिवेशन मुंबईत होणार असल्याची घोषणा पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी केली. ते पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. विशेष म्हणजे २३ जानेवारीला...
Sat, 21 Dec 2019 11:41 AM IST Mns Chief Raj Thackeray Raj Thackeray Mns First Session Mumbai Balasaheb Thackeray इतर...राज ठाकरे २० डिसेंबरपासून पुणे दौऱ्यावर; पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २० तारखेपासून पुणे दौऱ्यावर जाणार आहे. पुण्यामध्ये २०-२१ डिसेंबर रोजी मनसे पदाधिकाऱ्यांचे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये राज ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत....
Wed, 18 Dec 2019 03:57 PM IST Pune Mns Raj Thackeray Mns Chief Raj Thackeray Raj Thackeray Will Visit Pune इतर...बाळासाहेब असायला हवे होतेः राज ठाकरे
अयोध्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याची...
Sat, 09 Nov 2019 02:35 PM IST Ram Janmabhoomi Babri Masjid Title Suit Ayodhya Judgement Balasaheb Thackeray Mns Chief Raj Thackeray इतर...राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
विधानसभा निवडणूक निकाल लागून १० दिवस झाले तरी सुध्दा राज्यात सत्ता स्थापनेवरुन वाद सुरु आहे. अशामध्ये अनेक राजकीय पक्षनेते एकमेकांची भेट घेताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
Sat, 02 Nov 2019 08:40 PM IST Maharashtra Navnirman Sena Mns Mns Chief Raj Thackeray Raj Thackeray Met Sharad Pawar Nationalist Congress Party Ncp Ncp Chief Sharad Pawar इतर...वणीमधील सभेत राज ठाकरे यांची पृथ्वीराज चव्हाणांवर घणाघाती टीका
पाच वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारामुळेच त्यावेळी सत्तेत येण्यासाठी भाजप-शिवसेनेला मदत झाली, असा घणाघाती शाब्दिक हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे...
Mon, 14 Oct 2019 01:07 PM IST Maharashtra Assembly Election 2019 Mns Chief Raj Thackeray Prithviraj Chavan Maharashtra Politics Mns इतर...सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी खंबीर विरोधी पक्षाची गरज: राज ठाकरे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागाठाणे येथील आपल्या जाहीर सभेत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या काळात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्ही थांबवू असे म्हणत हे...
Sun, 13 Oct 2019 08:57 PM IST Maharashtra Assembly Election 2019 Mns Chief Raj Thackeray Speech In Magathane Mh Election 2019 Maharashtra Election 2019 Maharashtra Election Schedule 2019 Maharashtra Election 2019 Date Maharashtra Election Date And Time Maharashtra Lok Sabha Election 2019 Dates Maharashtra Lok Sabha Elections Schedule 2019 Assemblies Maharashtra Election 2019 Maharashtra Election Result Maharashtra Election Results 2019 BJP Congress Ncp Shiv Shena INC Vote Share Party Position Poll Percentage Winning Vote Maharashtra Constituency Wise Detail Party Wise Maharashtra Maharashtra Assembly Election Seat Wise Detail Maharashtra Legislative Assembly Election इतर...किल्ल्यांऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्याः राज ठाकरे
महाराष्ट्र सरकारच्या गडकिल्ले भाड्याने देण्याच्या धोरणावर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे....
Sun, 08 Sep 2019 08:38 AM IST Mns Chief Raj Thackeray Slams On Maharashtra Fadnavis Government For New Policy Of Fort इतर...