पुढील बातमी
Mithali Raj च्या बातम्या
मितालीकडून १० लाखांची मदत, संकटाचा सामना करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन
कोरोना विषाणूच्या संकटाची तीव्रता लक्षात घेऊन महिला क्रिकेटर मिताली राज देखील मदतीसाठी पुढे आली आहे. मितालीने पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये ५ लाख तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५ लाख रुपयांची दान...
Mon, 30 Mar 2020 10:46 PM IST Mithali Raj Mithali Raj Donation Mc Marykom MC Mary Kom Covid 19 Virat Kohli PM National Relief Fund Sports News Coronavirus Updates Coronavirus Cricket News Cricket इतर...Video : साडी नेसून फलंदाजी करत मितालीचा भारतीय संघाला खास संदेश
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी भारतीय महिला मेलबर्नच्या मैदानात पहिला विश्वचषक उंचावण्याच्या...
Thu, 05 Mar 2020 04:29 PM IST Ind Vs Eng Womens T20 ICC Womens World T20 Mithali Raj Women T20 T20 World Cup 2020 Women Mithali Raj Playing Cricket In Saaree Womens T20 World Cup India Vs England Women Shafali Verma Jemimah Rodrigues Cricket News इतर...आतापर्यंत गड्यालाही जमलं नाही ते या महिला क्रिकेटरनं करुन दाखवलं
न्यूझीलंड महिला टी-२० क्रिकेटसंघाची कर्णधार सोफी डेव्हिन हिने टी-२० क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. सोमवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात तिने...
Mon, 10 Feb 2020 05:47 PM IST New Zealand New Zealand Women Cricketer T20I Sophie Devine Mithali Raj Brendon McCullum Chris Gayle T20Is Record इतर...हरमनप्रीत, स्मृतीला ए श्रेणी तर मिताली, झुलनला बी श्रेणीत स्थान
भारतीय क्रिकेट मंडळाने गुरुवारी २०१९-२० च्या हंगासाठी पुरुष भारतीय संघासोबतच भारतीय महिला संघासोबतचा करारसंदर्भातील देखील घोषणा केली. महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंची ए, बी आणि सी अशी वर्गवारी...
Thu, 16 Jan 2020 08:42 PM IST BCCI Contracts BCCI Women Contracts India Women Cricket Team Women Cricket Salary BCCI Mithali Raj Poonam Yadav Smriti Mandhana Harmanpreet Kaur Cricket News Cricket इतर...मी 'कव्हर ड्राइव्ह' शिकेन, तापसीनं मिताली राजला दिलं वचन
भारताची माजी कर्णधार आणि महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारी महिला क्रिकेटर मिताली राजचा जीवन प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. मितालीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अभिनेत्री तापसी...
Tue, 03 Dec 2019 09:12 PM IST Shabash Mithu Mithali Raj Taapsee Pannuट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यावर मितालीचा शाब्दिक मारा
मातृभाषेच्या मुद्यावरुन सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याची मिताली राजने चांगलीच शाळा घेतली आहे. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाला ३-० अशी क्लिन स्वीप दिल्यानंतर मितालीने एक ट्विट केले...
Wed, 16 Oct 2019 02:34 PM IST Ind W Vs SA W Indian Womens Cricket Team South Africa Womens Cricket Team Cricket Mithali Raj Cricket News इतर...मिताली 'राज'! तेंडुलकर, मियादांद अन् जयसूर्या या दिग्गजांच्या यादीत
India vs South Africa, Women Cricket, 1st ODI: भारतीय महिला क्रिकेटर मिताली राजने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. तिने क्रिकेट कारकिर्दीत २० वर्षांचा...
Wed, 09 Oct 2019 06:00 PM IST Mithali Raj Mithali Raj Record Mithali Raj World Record Indian Women Cricketer Sachin Tendulkar Javed Miandad Sanath Jayasuriya India Vs South Africa इतर...T-20 :विराट-रोहितअगोदर २००० धावांचा टप्पा गाठणाऱ्या मितालीची निवृत्ती
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राजने टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या प्रकारातून निवृत्ती घेतल्यानंतर आता ती फक्त एकदिवसीय क्रिकेटवर लक्षकेंद्रीत करणार आहे. मितालीने ३२ टी...
Tue, 03 Sep 2019 02:50 PM IST Cricket Headlines Mithali Raj Mithali Raj Career Mithali Raj T20 Career Mithali Raj Retirement Mithali Raj Age Mithali Raj In Cricket Cricket News In Marathi Sports इतर...तापसी महिला क्रिकेटर मितालीची भूमिका साकारणार
भारताची माजी कर्णधार आणि महिला क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारी महिला क्रिकेटर मिताली राजचा जीवन प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे. मितालीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात अभिनेत्री तापसी...
Wed, 03 Jul 2019 03:49 PM IST Taapsee Pannu Mithali Raj Akshay Kumar Prakash Raj Anurag Kashyap Cricket And Movie इतर...वुमन्स टी 20 चॅलेंज फायनल : हरमनप्रीतच्या संघाची 'बल्लेबल्ले'
जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात रंगलेल्या वुमन्स टी-२० चॅलेंजच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवाने बाजी मारली आहे. शेवटपर्यंत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात सुपनोवाने मिताली राजच्या...
Sat, 11 May 2019 11:05 PM IST Womens T20 Challenge 2019 Harmanpreet Kaur. Supernovas Mithali Raj Velocity Womens T20 Challenge Final Result इतर...