पुढील बातमी
Mission Mangal च्या बातम्या
अक्षयनं मला जीवनदान दिलं, दिग्दर्शकानं मानले आभार
अक्षयमुळे मला जीवनदान मिळालं आहे अशा शब्दात 'मिशन मंगल'चे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. बॉलिवूड, हॉलिवूड विसरा, येतोय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित...
Tue, 25 Feb 2020 01:48 PM IST Akshay Kumar Mission Mangal Jagan Shaktiरुग्णालयात दाखल असलेल्या दिग्दर्शकाच्या उपचारांचा खर्च अक्षयनं उचलला
अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो, आतापर्यंत अक्षयनं अनेक गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्त तसेच शहीदांच्या कुटुंबीयांसाठीही अक्षयनं सढळ हस्ते मदत केली आहे. अक्षयनं...
Wed, 29 Jan 2020 04:25 PM IST Akshay Kumar Mission Mangal Jagan Shakti Medical Expenses इतर...या पाच चित्रपटांमुळे बॉलिवूडनं कमावले ७०० कोटी
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. या चित्रपटांची एकूण कमाई ही ७०० कोटींच्या घरात आहे. श्रद्धा- प्रभासचा 'साहो' वगळता इतर चार चित्रपटांची...
Mon, 30 Sep 2019 08:26 PM IST Dream Girl Chhichhore Saaho Mission Mangal Batla House Ayushmann Khurrana Akshay Kumar इतर.....म्हणून पतीसोबत काम करत नाही विद्या बालन
विद्या बालन ही बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहे. विद्याची काम करण्याची पद्धत ही अन्य बॉलिवूड कलाकारांपेक्षा खूपच वेगळी आहे. कलाकरांनी फॅशन आणि ट्रेंडपेक्षा अभिनयावर अधिक लक्ष द्यावं असं मानणारी ती...
Mon, 02 Sep 2019 10:55 AM IST Siddharth Roy Kapur Vidya Balan Mission Mangalअक्षयचा 'मिशन मंगल' महाराष्ट्रात टॅक्स फ्री
अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नूसह अनेक बॉलिवूड कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'मिशन मंगल' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे. नुकतीच या संदर्भातली घोषणा करण्यात...
Wed, 28 Aug 2019 05:30 PM IST Mission Mangal Akshay Kumar Mission Mangal Tax Free'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस'ची बक्कळ कमाई
'मिशन मंगल' आणि 'बाटला हाऊस' हे दोन्ही चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाले. या चित्रपटानं अकरा दिवसांत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कामाई केली आहे. अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू,...
Mon, 26 Aug 2019 01:47 PM IST Mission Mangal Box Office Collection Akshay Kumar Batala House John Abraham इतर...... आणि 'मिशन मंगल'चे 'मिशन १०० कोटी'त पदार्पण
अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी, नित्या मेनन आणि शर्मन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या मिशन मंगलने सोमवारी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा व्यवसाय...
Tue, 20 Aug 2019 10:26 AM IST Akshay Kumar Mission Mangal Mission Mangal Enters In Rs 100 Crore Club Bollywood इतर...गर्भवती असल्याच्या चर्चांवर विद्या म्हणते...
विद्या बालनची भूमिका असलेला 'मिशन मंगल' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गर्भवती असल्याच्या चर्चांवरही विद्यानं उत्तर दिलं आहे. गेल्या सात वर्षांपासून या...
Sun, 18 Aug 2019 10:53 AM IST Vidya Balan Pregnancy Mission Mangal'मिशन मंगल'ची ५० कोटींच्या दिशेनं झेप
अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला 'मिशन मंगल' चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला...
Sat, 17 Aug 2019 04:43 PM IST Mission Mangal Box Office Collection Akshay Kumar‘सेक्रेड गेम्स २’नंतर 'मिशन मंगल', 'बाटला हाऊस'लाही पायरसीचा फटका
गेल्या दोन वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांनाही पायरसीचा फटका बसत चालला आहे. पायरसी रोखण्यासाठी निर्मात्यांचे प्रयत्न अपूर्ण पडत चालले आहेत. १५ ऑगस्टला दोन मोठे...
Sat, 17 Aug 2019 03:34 PM IST Mission Mangal Batla House Piratebay Tamilrockers Sacred Games इतर...