ओल्या दुष्काळाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळायला हवी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना मदतीची नाही तर हक्क मिळवून देण्याचीही वेळ आहे. कागदी घोडे न...
ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता बळीराजा सोने पिकवतो. पण या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती आपल्या राज्याचे वैभव नाही. जेव्हा पाहिजे असतो, तेव्हा हा पाऊस पडत नाही. जेव्हा नको...