पुढील बातमी
Mayawati च्या बातम्या
मायावतींनी HM अमित शहांचे चॅलेंज स्वीकारलं
'व्यक्तिगत आणि राजकीय स्वार्थासाठी भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग'
बसपाच्या अध्यक्षा मायावती यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा केला जातो. वाढदिवसानिमित्त मायावती यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषद घेत मोदी सरकार आणि काँग्रेसवर...
Wed, 15 Jan 2020 11:57 AM IST BSP Supremo Mayawati BSP Mayawati Mayawati Brithday Mayawati Press Conference Birthday Mayawati Attack On BJP Government BJP Government Mayawati Attack On Congress Congress BJP इतर...बैठकीपूर्वीच विरोधकांच्या एकीला सुरूंग, ममता बॅनर्जींनंतर मायावती काँग्रेसविरोधात
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाच्या सर्वोच्च नेत्या मायावती यांनीही काँग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सहभागी...
Mon, 13 Jan 2020 09:30 AM IST Mamata Banerjee Mayawati Congress Indian Politics इतर...राजस्थानात १०० बालकांचा मृत्यू; मायावतींची काँग्रेस, प्रियांकांवर टीका
राजस्थानातील कोटामध्ये मागील डिसेंबर महिन्यात १०० बालकांचा मृत्यू झाला. जे के लोन रुग्णालयात एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बालकांचा मृत्यू झाल्यामुळे आता यावरून राजकारण तापू लागले आहे. बहुजन...
Thu, 02 Jan 2020 10:48 AM IST Mayawati Rajasthan Congress Priyanka Gandhi इतर...'यूपी आणि दिल्ली पोलिसांनी हैदराबाद पोलिसांकडून प्रेरणा घ्यावी'
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचे हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केले. पोलिसांच्या कामगिरीचे देशभारातून कौतुक केले जात आहे. दरम्यान बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी देखील हैदराबाद...
Fri, 06 Dec 2019 02:27 PM IST Hyderabad Rape Case Hyderabad Veterinarian Rape Case Telangana Police Encounter Hyderabad Rape And Murder Mayawati इतर...Video:बसपाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांनीच काळं फासलं, चप्पलचा हार घालून गाढवावर फिरवलं
बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याला सार्वजनिक ठिकाणी काळे फासले. हे कार्यकर्ते इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी चप्पलचा हार घालून त्यांना गाढवावर बसवून फिरवल्याची घटना...
Tue, 22 Oct 2019 05:33 PM IST BSP Mayawati BSP Workers Blackened Faces Of Ramji Gautam And Sitaramराजस्थानमध्ये मायावतींना झटका; ६ आमदारांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
राजस्थानमध्ये मायावतींना मोठा धक्का बसला आहे. बहुजन समाज पार्टीच्या सर्व सहा आमदारांनी बसपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हे सर्व आमदार आतापर्यंत सत्ताधारी काँग्रेसला बाहेरुन समर्थन देत...
Tue, 17 Sep 2019 10:20 AM IST Rajasthan Bahujan Samaj Party Rajasthan News Rajasthan Government Bsp 6 Mlas Joins Congress Mayawati इतर...शास्त्रज्ञांच्या पाठीवर सगळ्यांकडून कौतुकाची थाप, मायावती म्हणाल्या...
चांद्रयान २ मोहिमेमध्ये विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यामुळे सध्या या मोहिमेबद्दल अनिश्चितता आहे. चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला. यामुळे इस्रोतील शास्त्रज्ञांच्या...
Sat, 07 Sep 2019 10:15 AM IST Chandrayaan 2 Chandrayaan 2 Moon Landing Isro Indian Space Research Organisation Narendra Modi Latest News About Chandrayaan 2 K Sivan Mayawati Anand Mahindra इतर...राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर मायावती संतापल्या; उपस्थित केले हे सवाल
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम - ३७० हटवल्यानंतर सुरु झालेला वाद अद्याप संपला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी काही विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत शनिवारी जम्मू-काश्मीर दौऱ्यावर...
Mon, 26 Aug 2019 11:33 AM IST BSP Supremo Mayawati BSP Supremo Mayawati Mayawati Said Why Did Her Party Support Article 370 Article 370 BSP And Article 370 Mayawati And Article 370 Kashmir Jammu And Kashmir Baba Saheb Dr. Bhimrao Ambedkar इतर...मायावतींच्या भावाची ४०० कोटींची संपत्ती प्राप्तिकर विभागाकडून जप्त
बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांचा भाऊ आणि त्याची पत्नी यांची ४०० कोटी रुपयांची संपत्ती गुरुवारी प्राप्तिकर विभागाने जप्त केली. ४०० कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली जमीन प्राप्तिकर विभागाने जप्त केली...
Thu, 18 Jul 2019 02:12 PM IST Mayawati BSP Uttar Pradesh Mayawatis Brother Income Tax Action 400 Cr Plot Seized Anand Kumar इतर...