पुढील बातमी
Marathi Star च्या बातम्या
कॅन्सरमधून बचावलेल्या रवी जाधवच्या मुलाला वाढदिवशी मिळाली खास भेट
कॅन्सरमधून बचावलेल्या दिग्दर्शक रवी जाधवचा मुलगा अंश जाधवला १६ व्या वाढदिवशी खास भेट मिळाली आहे. अंशच्या वाढदिवशी त्याला स्टेम सेल दिलेल्या मोनिष शांतीलाल सारा यांच्याशी दात्री या स्वयंसेवी संस्थेने...
Sat, 18 Apr 2020 12:01 PM IST Ravi Jadhav Ansh Jadhav Cancer Marathi Star इतर...नैराश्येतून खळखळून हसविण्याकडे, लॉकडाऊनमध्ये मराठी कलाकाराचा नवा प्रयोग
सतत वाढत जाणारा कोरोना विषाणू बाधितांचा आकडा, धडकी भरवणारी मृतांची संख्या, चिंतेत टाकणारी बाहेरची परिस्थिती या सगळ्यानं मन खिन्न झालं आहे, यातून मन दुसरीकडे वळवण्यासाठी लोक पर्याय शोधत आहेत....
Wed, 08 Apr 2020 12:42 PM IST Vijay Patwardhan Lockdown Marathi Starबॅकस्टेज काम करणाऱ्यांसाठी मराठी कलाकारांचा मदतीचा हात
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी चित्रपट, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे १९ पासून ते १४ एप्रिलपर्यंत मालिका, चित्रपट, जाहीरात, वेबसीरिज यांचं...
Sun, 29 Mar 2020 03:26 PM IST Corona Coronavirus Kalakaaar For Maharashtra Marathi Star इतर...लग्नानंतर शार्दुलसोबत नेहानं साजरा केला पहिला गुढीपाडवा
अभिनेत्री नेहा पेंडसे हिनं पती शार्दुल बायाससोबत पहिला गुढीपाडवा साजरा केला. नेहानं शादुर्लसोबत फोटो शेअर केला आहे, तिनं तिच्या तमाम चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्वांना...
Wed, 25 Mar 2020 12:09 PM IST Neha Pendse Marathi Star Gudhi Padwa Gudhi Padwa 2020 इतर...कोरोनामुळे मराठी कलाकारांचं होळी सेलिब्रेशन रद्द
कोरोनामुळे खबरदारी म्हणून अनेक मोठमोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून एकत्र जमण्यास मनाई केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
Thu, 05 Mar 2020 11:43 AM IST Coronavirus Corona Marathi Star Holi 2020 इतर...४ वर्षानंतर मराठी चित्रपटात झळकणार अजिंक्य देव
मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला आणि 'हिरो' या शब्दाला साजेसा असा चेहरा म्हणजे 'अजिंक्य देव'. एक गुणी अभिनेता अशी ओळख असलेले अजिंक्य देव लवकरच 'झोलझाल' या...
Sat, 29 Feb 2020 03:20 PM IST Ajinkya Dev Zolzal Marathi Movie Marathi Star इतर...मराठी भाषा दिन : हा उत्सव फक्त एक दिवस नाही तर रोज साजरा करू, मराठी कलाकारांकडून शुभेच्छा
'मराठी भाषा दिना'निमित्तानं मराठी चित्रपटसृष्टींतील कलाकारांनी तमाम मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा केला जातो....
Thu, 27 Feb 2020 02:10 PM IST Marathi Bhasha Divas 27th Feb Marathi Day Marathi Starअभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाड, तक्रार दाखल
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईकसोबत छेडछाडीचा प्रकार घडला असून तिने साकीनाका पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मानसी एका कार्यक्रमासाठी रांजणगाव येथे आली होती तेव्हा...
Fri, 07 Feb 2020 07:53 PM IST Manasi Naik Marathi Star Marathi MovieHappy Birthday : कलंदर कलाकार जितेंद्र जोशी
'कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली........' अशा हलक्या फुलक्या हिट गाण्यापासून, 'सरणावरची आग अजूनही विझली नाही....मुले पोरकी शहीदांची हो निजली नाही....' ही भावनिक करणारी...
Mon, 27 Jan 2020 01:35 PM IST Jitendra Joshi Vijay Patwardhan Marathi Starराज ठाकरे मराठी कलाकारांना जाणणारा ' जाणता राजा'- संजय नार्वेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या राज्यव्यापी महाअधिवेशनात पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यानं विविध ठराव मांडले. यावेळी सिने आणि नाट्य अभिनेता संजय नार्वेकर यांनी चित्रपट सेनेतर्फे ठराव मांडला. मराठी...
Thu, 23 Jan 2020 03:28 PM IST Marathi Star Raj Thackeray Mns Sanjay Narvekar इतर...