पुढील बातमी
Mahayuti च्या बातम्या
युतीवर गिरीश महाजन म्हणाले, आपण हिंदुस्थान-पाकिस्तान नाही
युतीही काल परवाची नाही. त्यामुळे दोन दिवसांत सर्व काही ठिक होईल, असे मत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्रीपदावर भाजप कोणतीही तडजो़ड करणार नसल्याचे संकेत देखील गिरीश महाजन...
Tue, 05 Nov 2019 07:56 PM IST Maharashtra Government BJP Shivsena Yuti Sarkar Mahayuti इतर...शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दरवाजे २४ तास खुले : भाजप
राज्याच्या सामान्य जनतेने महायुतीला जनादेश दिला असून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होईल, अशी माहिती राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या...
Tue, 05 Nov 2019 05:03 PM IST Maharashtra Government BJP Shivsena Chandrakant Patil Udhav Thackrey Mahayuti Devendra Fadnavis इतर...'मावळते मुख्यमंत्री' म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले
महाराष्ट्रातील सत्ता स्थापण्याचा भाजप-शिवसेनेतील संघर्ष संपता संपेना. त्यातच आज (मंगळवार) पुन्हा शिवसेनेने 'सामना' या आपल्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला...
Tue, 05 Nov 2019 09:21 AM IST Maharashtra Assembly Election 2019 Shiv Sena Sanjay Raut Cm Devendra Fadnavis Mahayuti BJP Uddhav Thackeray इतर...महायुतीतील इतर घटक पक्षांना चार मंत्रिपदे द्या, रामदास आठवलेंची मागणी
भाजप आणि शिवसेना यांच्यातील सत्तावाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नसतानाच आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी महायुतीतील इतर घटकपक्षांना चार मंत्रिपदे दिली जावीत...
Thu, 31 Oct 2019 12:44 PM IST Maharashtra Assembly Election 2019 Ramdas Athavale Rpi Mahayuti Devendra Fadnavis Shivsena BJP इतर...'कमळ म्हणजे सक्ती नाही तर विजयाची खात्री'
राज्यातील आगामी विधानसभेत भाजप-शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून निवडणुक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील मित्र पक्षातील अनेक उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर मैदानात उतरणार आहेत. या...
Thu, 10 Oct 2019 07:05 PM IST Maharashtra Assembly Election 2019 Madhav Bhandari Mahayuti Bjps Symbol BJP Shivsena Solapur इतर...आदित्य यांच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची औपचारिक घोषणा केली. या परिषदेदरम्यान उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे हे पुढचे मुख्यमंत्री...
Fri, 04 Oct 2019 07:16 PM IST Maharashtra Assembly Election 2019 Cm Devendra Fadnavis Uddhav Thackeray BJP Shivsena Mahayuti Aditya Thackeray इतर...माघार घेतली नाही तर जागा दाखवू, मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांना इशारा
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पत्रकाद्वारे महायुतीची घोषणा केल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदे घेत महायुतीची...
Fri, 04 Oct 2019 06:52 PM IST Maharashtra Assembly Election 2019 Cm Devendra Fadnavis Uddhav Thackeray BJP Shivsena Mahayuti इतर...महायुतीचं त्रांगडं: 'कमळा'वर लढण्यास खोतांचा होकार, जानकरांचा नकार
लोकसभा निवडणुका झाल्या, त्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले. आता विरोधकांसह महायुतीलाही विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. सध्या जागावाटपाबाबत भाजप-शिवसेनेची चर्चा सुरु असली तरी महायुतीमध्ये सामील...
Wed, 05 Jun 2019 12:00 PM IST Rsp Mahadev Jankar Sadabhau Khot BJP Kamal Mahayuti Shiv Sena Girish Mahajan Chandrakant Patil Rayat इतर...
- 1
- of
- 1