पुढील बातमी
Maharashtra Police च्या बातम्या
पोलिसांसह कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांपासून ते पोलिसांपर्यंत सर्वजण दिवस-रात्रं मेहनत करत आहेत. याच कोरोना योध्दांवर हल्ले...
Wed, 29 Apr 2020 03:29 PM IST Coronavirus Corona Effect COVID19 Lockdown Maharashtra Government Maharashtra Police Corona Warriors Home Minister Anil Deshmukh इतर...'लॉकडाऊनचा फायदा घेत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई'
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत काही जण महिलांवर अत्याचार करत आहेत. अशा लोकांविरोधात पोलिस यंत्रणेच्या...
Mon, 13 Apr 2020 10:50 AM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Mumbai Home Minister Anil Deshmukh Maharashtra Police इतर...अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या मुंबईतील ५५ वर्षीय शिक्षकास अटक
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबईत एका ५५ वर्षीय गिटार शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी भारत पांचाल उर्फ राजूने अंधेरी येथील आपल्या...
Mon, 17 Feb 2020 06:46 PM IST Sexual Harassment Teacher Arrested Sexual Exploitation Of Minor Girl Guitar Teacher Maharashtra Police Crime News Andheri Mumbai Andheri Suburban इतर...'नववर्षात पोलिसांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन संचलन कार्यक्रम पार पडला. या समारंभावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांशी संवाद...
Thu, 02 Jan 2020 01:23 PM IST Mumbai Maharashtra Government Cm Uddhav Thackeray Mumbai Police Maharashtra Police इतर...लैंगिक अत्याचारानंतर ७ वर्षांच्या मुलीची हत्या; आरोपीला अटक
भिवंडी येथे ७ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीच्या सुभाषनगर भागामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडीच्या भोईवाडा पोलिसांनी १०...
Mon, 23 Dec 2019 02:27 PM IST Bhiwandi Bhiwandi News Sexually Assaulte Bhiwandi Police Maharashtra Police Murder Case इतर...माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन
राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते....
Fri, 08 Nov 2019 09:19 AM IST Mumbai Mumbai News Director General Of Police Arvind Inamdar Passed Away Arvind Inamdar News Maharashtra Police इतर...ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या
अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली आहे. धनाजी राऊत (३८) असं या आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ठाण्यातील पोलिस वसाहतीतील एका झाडाळा गळफास...
Mon, 30 Sep 2019 05:14 PM IST Mumbai Maharashtra Police Andheri Railway Police Station Police Suicide Case Police Sub Inspector Suicide Case Police Committed Suicide Thane Wartak Nagar इतर...राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाकडून गुरुवारी जारी करण्यात आला. यामध्ये नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय बी. जाधव यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबईच्या उपायुक्त...
Thu, 22 Aug 2019 09:23 PM IST Police Officers Transfer In Maharashtra Maharashtra PoliceACP राम जाधव यांच्यासह ४६ पोलिसांना 'राष्ट्रपती पोलीस पदक'
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्र पोलीस दलातील ४६ कर्तव्यदक्ष पोलीसांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनी दिल्या जाणाऱ्या 'राष्ट्रपती पोलीस पदक' देण्यात...
Wed, 14 Aug 2019 10:58 PM IST Presidents Police Medal Police Personnel Maharashtra Policeसायबर गुन्ह्याच्या तपासात महाराष्ट्र अग्रेसर - ब्रिजेश सिंह
वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तपास यंत्रणाही डिजिटल होणे आवश्यक आहे. त्या दृष्टिने महाराष्ट्र पोलिस सायबर सज्ज असून सायबर गुन्ह्यांच्या...
Sat, 20 Jul 2019 08:57 PM IST Cyber Crime Maharashtra Cyber Laws Brijesh Singh Maharashtra Police इतर...