पुढील बातमी
Maharashtra Govt च्या बातम्या
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना राज्य सरकारकडून प्रत्येकी २ हजारांची आर्थिक मदत
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. लॉकडाऊन असल्यानं राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद आहेत. हातावर पोट...
Sat, 18 Apr 2020 04:43 PM IST Maharashtra Govt Construction Workers State Labour Minister Dilip Walse Patilनव्या मंत्र्यांचे बंगले, कार्यालयाच्या नूतनीकरणाचा खर्च चक्रावून टाकणारा
नव्या मंत्रीमंडळाची स्थापना होऊन काही दिवस उलटल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यानं मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांचे नूतनीकरण करण्याचं काम हाती घेतलं आहे. नूतनीकरणाच्या खर्चांची रक्कम १४ कोटी...
Wed, 15 Jan 2020 07:43 AM IST Maharashtra Govt Bungalows Renovationअॅक्सिस बँकच्या प्रश्नावर CM म्हणाले, मला सगळ्या खात्याचं एक्सेस
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदारांची नाराजी, शेतकरी कर्जमाफी आणि खातेवाटपासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. एका...
Mon, 30 Dec 2019 06:27 PM IST Uddhav Thackeray Maharashtra Govt Axis Bank Amruta Fadnavis इतर...'कर्नाटक कनेक्शन! रेनेसान्स हॉटेलमध्येच महाराष्ट्राचं सरकार ठरेल'
राज्यातील राजकारणातील हालचाली या अंदाज वर्तवण्याच्या पलिकडे सुरु आहेत. राजकीय घडामोडीमध्ये कधी काय ट्विस्ट निर्माण होईल हे सांगता येणं अशक्य आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या साथीनं...
Sun, 24 Nov 2019 03:44 PM IST BJP Maharashtra Govt Election Ncp Nawab Malik इतर...मुंबईत बेस्टचा प्रवास येत्या सोमवारपासून स्वस्त होण्याची शक्यता
बेस्ट प्रशासनाने जाहीर केलेले तिकिटांचे नवे दर येत्या सोमवारपासून लागू होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने बुधवारी या नव्या दरांना मंजुरी दिली आहे. पण बेस्टचे नवे दर हे राज्य सरकारने...
Thu, 04 Jul 2019 08:29 AM IST Best Bmc Best Service In Mumbai Best Fare Best Bus Fares Best Fares Get Cheaper Maharashtra Govt इतर...सरकारच्या टीकाकारांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करा, काँग्रेसचे मागणी
राज्यातील सरकारवर टीका करणाऱ्यांना सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या भाजपच्या समर्थकांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भाजपने या प्रकरणी आपल्या...
Mon, 24 Jun 2019 01:42 PM IST Maharashtra Govt BJP Congress Government Critics Sachin Sawant Chief Minister Devendra Fadnavis इतर...
- 1
- of
- 1