पुढील बातमी
Maharashtra CM च्या बातम्या
अधिक जगण्यासाठी थोडी शैली बदलू : उद्धव ठाकरे
कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. टेहळणी करायला विनाकारण बाहेर पडू नका. अधिक जगण्यासाठी आपल्याला जीवनशैली थोड्या प्रमाणात काही दिवस बदलायची आहे, असे आवाहन मुख्यमंत्री...
Tue, 24 Mar 2020 06:43 PM IST Maharashtra CM Uddhav Thackeray Coronavirus Covid 19 Coronavirus Update इतर...चलो अयोध्या! उद्धव ठाकरे ७ मार्चला घेणार श्रीरामाचे दर्शन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. येत्या ७ मार्च रोजी मुख्यमंत्री अयोध्या दौऱ्यावर जाणार असून यावेळी त्यांच्यासोबत असंख्य शिवसैनिक असतील, अशी माहिती शिवसेने नेते आणि खासदार संजय...
Sat, 22 Feb 2020 02:31 PM IST Mumbai Shivsena Maharashtra CM Uddhav Thackeray Uddhav Thackeray Will Go Ayodhya Sanjay Raut Tweet इतर...उद्धव ठाकरेंनी घेतली मोदींची भेट, आदित्यही दिसले सोबत
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये पोहचले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात लोक कल्याण मार्ग या निवासस्थानी जाऊन मोदींची भेट घेतली. यावेळी...
Fri, 21 Feb 2020 06:17 PM IST Cm Uddhav Thackeray PM Narendra Modi Maharashtra CM Congress SOnia Gandhi BJP Lalkrishna Advani इतर...औरंगाबादमध्ये भाजपला धक्का; किशनचंद तनवाणी स्वगृही परतले
औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. औरंगाबादचे भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याच्यासोबत माजी महापौर गजानन...
Wed, 19 Feb 2020 08:28 PM IST Mumbai Matoshree Shivsena BJP Aurangabad Kishanchand Tanwani Aurangabad Bjp City President Uddhav Thackeray Maharashtra CM इतर...राज्यात NRC लागू होऊन देणार नाही: मुख्यमंत्री
'नागरिकत्व सुधारणा कायद्याची कोणालाही भीती बाळगण्याची गरज नाही. तसंच राज्यात एनआरसी लागू होऊन देणार नाही.', असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी पुढे...
Tue, 18 Feb 2020 06:48 PM IST Sindhudurg Uddhav Thackeray Shiv Sena NRC NPR Maharashtra CM इतर...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार: संजय राऊत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येला जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांचा अयोध्येला जाण्याचा कार्यक्रम तयार झाला आहे....
Sat, 25 Jan 2020 11:28 AM IST Mumbai Shivsena Sanjay Raut Maharashtra CM Cm Uddhav Thackeray Ayodhya Ram Mandir BJP Congress इतर...'जेएनयूतील हल्ल्याने २६/११ची आठवण करुन दिली'
दिल्लीतील जेएनयू विद्यापीठात घडलेल्या प्रकाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निषेध केला आहे. जेएनयूतील झालेला हल्ला भ्याड आणि निंदनीय आहे. या हल्ल्याने २६/११ च्या हल्ल्याची आठवण करुन दिली. या...
Mon, 06 Jan 2020 02:01 PM IST Mumbai JNU ABVP Left Student Union Left ABVP Delhi JNU Violence Maharashtra CM Uddhav Thackeray इतर...'मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर २३ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार'
हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली तर हिवाळी अधिवेशनानंतर २३ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे...
Thu, 19 Dec 2019 11:11 AM IST Nagpur Assembly Winter Session BJP Shiv Sena Ncp Ajit Pawar Maharashtra CM Uddhav Thackeray इतर...CM उद्धव ठाकरेंनी रुग्णालयात जाऊन केली लतादीदींच्या तब्येतीची विचारपूस
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन भारतरत्न गाण कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची भेट घेत...
Fri, 29 Nov 2019 10:04 PM IST Maharashtra CM Uddhav Thackeray Breach Candy Hospital Lata Mangeshkar Health इतर...शिवसेना सेक्युलर झाली का? यावर CM उद्धव ठाकरे भडकले
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये दोन महत्त्वपूर्ण मुद्यावर चर्चा...
Thu, 28 Nov 2019 11:35 PM IST Maharashtra CM Uddhav Thackeray First Cabinet Mahavikas Aghadi Government