पुढील बातमी
Maharashtra Chief Minister च्या बातम्या
सावरकरांच्या 'त्या' विचाराशी BJP द्रोह करत आहे का? CM ठाकरेंचा सवाल
स्वांतत्र्यवीर सावरकर आणि नागरिकत्व कायदा यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी नागपूर येथे...
Sun, 15 Dec 2019 07:32 PM IST Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Nagpur BJP Citizenship Amendment Act Savarkar इतर...शरद पवारांच्या बर्थडे दिवशी ठाकरे-पवार कुटुंबिय एका फ्रेममध्ये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी 'सिल्व्हर ओक'वर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आमदार...
Thu, 12 Dec 2019 10:33 PM IST Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray Ncp Sharad Pawar At The Latters Residence On His Birthday Ajit Pawar Jayant Patil इतर...कारभार हाती घेताच CM उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडच्या कामाला दिली स्थगिती
आरेतील वृक्षतोडीसंदर्भात सरकार आल्यावर ठाम भूमिका घेईन, असे आश्वान देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला...
Fri, 29 Nov 2019 05:33 PM IST Aarey Metro Car Shed Project Maharashtra Chief Minister Uddhav Thackerayउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. मातोश्रीवरुन बाहेर पडल्यानंतर मंत्रालयात दाखल होण्यापूर्वी त्यांनी हुतात्मा...
Fri, 29 Nov 2019 02:20 PM IST Uddhav Thackeray Maharashtra Chief Minister Mumbai Maharashtra Cm Uddhav Thackeray इतर...शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाची चिंता
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क म्हणजेच 'शिवतिर्था'वर २८ नोव्हेंबरला शपथविधी पार पडणार आहे. मात्र 'शिवतिर्था'वर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेवर...
Wed, 27 Nov 2019 05:56 PM IST Bombay HC Shivaji Park Uddhav Thackeray Maharashtra Chief Minister Bombay High Court Oath Ceremony इतर...हीच ती वेळ! २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे शिवतिर्थावर घेणार शपथ
महाआडीच्या नेत्यांसह राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा केला. राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे शिवतिर्थावर शपथ घेणार आहेत. दादर येथील शिवाजी पार्कवर ६ वाजून...
Tue, 26 Nov 2019 11:49 PM IST Swearing-in Ceremony Swearing In Ceremony Of Uddhav Thackeray As Maharashtra Chief Minister Maharashtra Chief Ministerफडणवीसांना मुख्यमंत्री करुन दाखवा, राऊतांचे भाजपला चॅलेंज
जर भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करावा, अन्यथा सरकार स्थापन करत नसल्याचे जनतेला स्पष्टपणे सांगावे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे....
Thu, 07 Nov 2019 03:55 PM IST Maharashtra Chief Minister Shiv Sena BJP Devendra Fadnavis Sanjay Raut Uddhav Thackeray इतर...सत्ता संघर्षाच्या कसरतीमध्ये मुख्यमंत्री सरसंघचालकांच्या भेटीला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीसाठी गेले आहेत. याशिवाय यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भयाजी जोशी हे...
Tue, 05 Nov 2019 10:30 PM IST Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis RSS RSS Headquarters RSS Chief Mohan Bhagwat इतर...PM मोदींच्या भेटीशिवाय CM फडणवीसांना राज्यात परतावे लागले
राज्यात राजकीय तिढा निर्माण झालेला असताना दिल्ली दरबारी गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचे वृत्त होते. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत तब्बल...
Mon, 04 Nov 2019 10:53 PM IST Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis PM Narendra Modi BJP Shivsena इतर...