पुढील बातमी
Maharashtra Assembly Elections 2019 च्या बातम्या
महाराष्ट्राच्या ५९ वर्षांच्या इतिहासात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू
महाराष्ट्रात मंगळवारी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राज्याच्या ५९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना सरकार बनवता न आल्याने कलम ३५६ चा वापर करण्यात आला आहे....
Wed, 13 Nov 2019 10:32 AM IST Maharashtra President Rule In Maharashtra Shiv Sena BJP Congress Ncp Maharashtra Assembly Elections 2019 इतर...bjp shivsena : सोशल मीडियावर हास्याचा ५०-५० फॉर्म्युला
निवडणुकांचा निकाल लागून आठवडा उलटला. युती म्हणून एकमेकांसोबत चालणाऱ्या भाजप- शिवसेनेत आता सत्तेसाठी ठिगण्या पडू लागल्या आहेत. भाजप-शिवसेनेकडून मंगळवारी दिवसभर एकमेकांना डिवचणारी वक्तव्ये केली...
Wed, 30 Oct 2019 01:56 PM IST BJP Shivsena Bjp Shivsena Yuti Memes Maharashtra Assembly Elections 2019 इतर...तिढा सुटणार? सेनेशी मिळतंजुळतं घेण्यासाठी भाजपचा नवा फॉर्म्युला
महाराष्ट्रात अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदाच्या मागणीवर अडून बसलेल्या शिवसेनेचे समाधान करण्यासाठी भाजप आता एक नवा फॉर्म्युला आणण्याचा विचार करत आहे. त्या अंतर्गत राज्यात उपमुख्यमंत्री पदाबरोबर...
Wed, 30 Oct 2019 07:49 AM IST Shiv Sena BJP Maharashtra Assembly Elections 2019 BJP Is Planning On New Formula इतर...... म्हणून प्रियांका गांधींनी महाराष्ट्रात प्रचार केला नाही
सोमवारीच मतदान झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सहभाग घेतला नव्हता. प्रियांका गांधी यांनी महाराष्ट्रात एकही प्रचारसभा घेतली नाही...
Tue, 22 Oct 2019 12:16 PM IST Maharashtra Assembly Elections 2019 Congress Priyanka Gandhi Priyanka Gandhi Not Participated In Maharashtra Assembly Election 2019 इतर...हा बारामतीकर तुम्हाला पुरुन उरेल!- शरद पवार
सत्ता परिवर्तन झाले पाहिजे ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. समाजातील एकही घटक राज्य सरकारवर समाधानी नाही. त्यामुळे संतापलेली जनता आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या बाजूने कौल देईल, असा विश्वास...
Sat, 19 Oct 2019 06:56 PM IST Maharashtra Assembly Elections 2019 Sharad Pawar Cm Devendra Fadnavis Sharad Pawar Speech In Baramati इतर...अभिजित बॅनर्जी डाव्या विचारांचे, पियुष गोयल यांची टीका
भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत असं म्हणणाऱ्या नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांच्यावर डाव्या विचारांचे असल्याचा ठपका केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ठेवला आहे....
Fri, 18 Oct 2019 03:58 PM IST Abhijit Banerjee Nobel Laureate Piyush Goyal Maharashtra Assembly Elections 2019 इतर...'महापुरात स्थानिक मदतीला धावले अन् सरकारने श्रेय लाटले'
सांगली-कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूरावेळी पाच दिवस सरकार इकडे फिरकले नव्हते. सहाव्या दिवशी सरकार मदतीला आले. २ लाख ८० लोकांना विस्थापित केल्याची घोषणा केली. पुरात अडकलेल्या नागरिकांना कृष्णा-वारणा...
Sun, 13 Oct 2019 10:18 PM IST Maharashtra Assembly Elections 2019 Jayant Patil Fadnavis Governmentमुंबईत चौथी भाषा आणाल तर याद राखा! पुन्हा मराठीचा मुद्दा..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मुंबईतील पहिल्या सभेत विरोधी बाकावर बसायचे बळ मागणाऱ्या राज ठाकरेंनी भांडुमधील सभेत जनतेच्या मौनावर भाष्य केले. जनता सरकारला प्रश्न विचारत नाही, त्याचा...
Fri, 11 Oct 2019 08:17 PM IST Maharashtra Assembly Elections 2019 Raj Thackeray Rally In Bhandup Raj Thackeray Rally Raj Thackeray Bhandup Speech इतर...उमेदवारांचे नाव निश्चित करण्यासाठी भाजपचे दिल्लीत 'महामंथन'
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी रविवारी बैठक घेतली. येत्या एक ते दोन दिवसांत शिवसेनेबरोबरच्या युतीबाबत घोषणा केली जाईल...
Mon, 30 Sep 2019 07:34 AM IST PM Modi Amit Shah Maharashtra Assembly Elections 2019 Haryana Assembly Elections 2019 Mh Election 2019 Maharashtra Election 2019 Maharashtra Election Schedule 2019 Maharashtra Election 2019 Date Maharashtra Election Date And Time Maharashtra Lok Sabha Election 2019 Dates Maharashtra Lok Sabha Elections Schedule 2019 Assemblies Maharashtra Election 2019 Maharashtra Election Result Maharashtra Election Results 2019 BJP Congress Ncp Shiv Shena INC Vote Share Party Position Poll Percentage Winning Vote Maharashtra Constituency Wise Detail Party Wise Maharashtra Maharashtra Assembly Election Seat Wise Detail Maharashtra Legislative Assembly Election इतर...युतीपूर्वीच शिवसेनेकडून विद्यमान आमदारांना एबी फॉर्मचे वाटप
आगामी विधानसभा निवडणुकीत युतीचा संभ्रम कायम असताना घटस्थापनेच्या मुहूर्तावर शिवसेनेकडून विद्यमान आमदारांना एबी फॉर्म देण्यात आले. पश्चिम विधानसभा मतदार संघातून संजय शिरसाट, कोल्हापूर उत्तर मतदार...
Sun, 29 Sep 2019 09:18 PM IST Maharashtra Assembly Elections 2019 Shiv Sena Gives AB Form To Its Incumbent MLAs Nominations As Shiv Sena Candidates