पुढील बातमी
London च्या बातम्या
ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची लागण
जगभरात कोरोना विषाणूचा कहर माजला आहे. त्यातच आता ब्रिटनमधून मोठी बातमी आली आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 'एएनआय'ने...
Wed, 25 Mar 2020 04:54 PM IST Coronavirus Prince Charles London UK Britain Prince Charles Corona Virus Covid 19 इतर...लंडनला निघालेल्या राणा कपूर यांच्या मुलीला मुंबई विमानतळावरच रोखले
येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या संपूर्ण कुटुंबियांविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आले आहे. या नोटीसच्या आधारावर राणा कूपर यांची मुलगी रोशनी कपूर यांना लंडनला जाण्यापासून रोखण्यात आले आहे....
Sun, 08 Mar 2020 08:13 PM IST Yes Bank Rana Kapoors Daughter Roshni Kapoor Mumbai Airport London British Airways इतर...'काश्मीरच्या मुद्यावरुन आंदोलन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'
काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या विरोधात इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला समर्थन दिले जाणार नाही, असे इंग्लंड सरकारने स्पष्ट केले आहे. २७ ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी इंग्लंडमध्ये...
Wed, 23 Oct 2019 10:05 PM IST Kashmir Issue London Demonstration British Government UK Boris Johnson इतर...लंडनमध्ये असलेल्या आदिनाथला येतेय मुंबईची आठवण...
आदिनाथ कोठारे हा लवकरच '८३' या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. भारतानं जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकाची गोष्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पादुकोनसह अनेक प्रसिद्ध...
Thu, 22 Aug 2019 07:03 PM IST Adinath Kothare 83 Movie Londonनीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला; २२ ऑगस्टपर्यंत कोठडीत वाढ
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला मुख्य सुत्रधार नीरव मोदीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. लंडन येथील न्यायालयामध्ये नीरव मोदी याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली....
Thu, 25 Jul 2019 05:46 PM IST Pnb Scam Nirav Modi Nirav Modi Custody Panjab National Bank Froud Westminster Court London इतर...नीरव मोदीला झटका, लंडन कोर्टाने चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला
लंडनच्या न्यायालयाने हिरे व्यापारी नीरव मोदीला मोठा झटका दिला आहे. रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसने नीरव मोदीला जामीन देण्यास नकार दिला आहे. This was #NiravModi's fourth bail application at the UK...
Wed, 12 Jun 2019 04:47 PM IST Nirav Modi London UK UK High Court Nirav Modi Bail Order London इतर...लंडनमध्ये लेस्बियन जोडीला तरुणांची मारहाण, अश्लील चाळे करण्याची मागणी
लंडनमधील रात्र बससेवेतून निघालेल्या दोन लेस्बियन (समलिंगी संबंध) तरुणींना तरुणांच्या टोळक्याने ३० मेच्या रात्री त्रास देत मारहाण केली. याप्रकरणी लंडन पोलिसांनी शुक्रवारी चार तरुणांना अटक केली. या...
Sat, 08 Jun 2019 09:42 AM IST London Lesbian Couple London Police Lesbian Couple Harrased इतर...रॉबर्ट वाड्रांना परदेशात जाण्यास परवानगी पण लंडनसाठी नकार
काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने परदेशी जाण्यास परवानगी दिली आहे. मनी लाँड्रिग खटल्याचा सामना करत असलेले वाड्रा यांनी उपचारासाठी ६ आठवड्यासाठी...
Mon, 03 Jun 2019 04:00 PM IST Robert Vadra London Delhi USA Enforcement Directorate इतर...
- 1
- of
- 1