पुढील बातमी
Loksabha Elections 2019 च्या बातम्या
पाक प्रसारमाध्यमातही मोदींची चर्चा, 'वो है तो मुमकिन है!'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यंदाच्या लोकसभेत प्रचंड बहुमतांनी विजय नोंदवला. विक्रमी विजयाने त्यांनी केवळ विरोधकांनाच धक्का दिला नाही. तर सीमेपलिकडील पाकिस्तानलाही आपला...
Fri, 24 May 2019 10:01 PM IST Narendra Modi Pakistani Media India Pakistan Loksabha Elections 2019 BJP इतर...EVMला विरोध करणाऱ्या पक्षांना अमित शहांचे ६ प्रश्नं
इव्हीएमला विरोध करणाऱ्या देशातील २२ विरोधी पक्षांवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निशाणा साधला आहे. इव्हीएमला विरोध म्हणजे देशातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर असल्याची टीका त्यांनी केली...
Wed, 22 May 2019 05:27 PM IST Loksabha Elections 2019 BJP Amit Shah 6 Question To Opponent Oppose Evm Election Commission इतर...व्हीव्हीपॅटबाबतची विरोधकांची याचिका निवडणूक आयोगाने फेटाळली
इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील सर्वच चिठ्ठ्यांची पडताळणी करण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही मंगळवारी अशा आशयाची याचिका फेटाळली होती. २२ विरोधी पक्षांनी मिळून...
Wed, 22 May 2019 02:38 PM IST Loksabha Elections 2019 Election Commission Rejects Demands Vvpat Opposition Parties इतर...प्रकाश आंबेडकर म्हणतात, वंचित आघाडी सर्व जागा जिंकेल, पण..
एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी विरोधी पक्ष हे मानायला तयार नाहीत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळला...
Wed, 22 May 2019 01:20 PM IST Loksabha Elections 2019 Prakash Ambedkar Vanchit Bahujan Aghadhi Evm Exit Polls इतर...EVM: भाजपच्या माजी नेत्याचे सुप्रीम कोर्टबाबत वादग्रस्त वक्तव्य
एक्झिट पोलमध्ये मागे पडल्यापासून लोकसभा निवडणुकीसाठी आशादायी असलेले विरोधी पक्ष आता इव्हीएमवर प्रश्न उपस्थितीत करत आहेत. आता या वादात काँग्रेस नेते उदित राज यांनी सर्वोच्च न्यायालयाला ओढले आहे....
Wed, 22 May 2019 12:40 PM IST Loksabha Elections 2019 Ex Bjp Leader Udit Raj Supreme Court Evm Vvpat Issue Congress इतर...दिल्लीतील 'डिनर डिप्लोमसी'नंतर शिवसेनेचा थाट वाढणार?
दिल्ली दरबारातील 'डिनर डिप्लोमसी'नंतर शिवसेनेला राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचे स्थान मिळणार असे मानायचे का? असा प्रश्न फक्त शिवसैनिकानांच नव्हे तर राजकीय समज असलेल्या...
Wed, 22 May 2019 07:29 AM IST Loksabha Elections 2019 Exit Poll Results Maharashtra BJP Shivsena Uddhav Thackeray Aditya Thackeray Amit Shah Devendra Fadnavis इतर...निकालापूर्वीच भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींची २ हजार किलो मिठाईची ऑर्डर
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर मुंबई मतदार संघातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या...
Tue, 21 May 2019 01:46 PM IST Loksabha Elections 2019 BJP Gopal Shetty Urmila Matondkar Mumbai North LS Candidate Congress इतर...एक्झिट पोलकडे दुर्लक्ष करत चंद्राबाबूंनी घेतली ममतांची भेट
एक्झिट पोलमध्ये भाजपला स्पष्ट बहुमताचे संकेत मिळाले असले तरी विरोधकांनी सत्ता स्थापनेची आशा अजूनही सोडलेली नाही. याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी आज (सोमवारी) पश्चिम...
Mon, 20 May 2019 11:34 PM IST Chandrababu Naidu Mamata Banerjee Loksabha Elections 2019प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर मोदी केदारनाथांच्या चरणी
देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शनिवार) उत्तराखंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. सकाळी साडेनऊ...
Sat, 18 May 2019 12:05 PM IST Narendra Modi Kedarnath Uttarakhand PM Modi Prayer Prime Minister Prime Minister Narendra Modi Election Campaigning Loksabha Elections 2019 इतर...'संपूर्ण देशात विरोधकांची लाट'
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख अवघ्या आठवड्याभरावर असताना राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी महाआघाडी सत्ता स्थापन करेल करेल, असा दावा केला. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये...
Thu, 16 May 2019 11:34 PM IST Loksabha Elections 2019 Rahul Gandhi Tejaswi Yadav Congress RJD इतर...