'प्यार दोस्ती है … अगर वो मेरी सब से अच्छी दोस्त नहीं बन सकती, तो मैं उससे कभी प्यार कर ही नही सकता … क्यूंकी दोस्ती बिना तो प्यार होता ही नहीं ...', 'कुछ कुछ होता...
निर्माता करण जोहरचा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटले तरी राहुल, अंजली, टीनाची प्रेमकथा कित्येक...