पुढील बातमी
Karnataka Bypolls च्या बातम्या
कर्नाटक निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांचे सूचक ट्विट
जर कोणी जनादेशाचा अनादर करीत असेल तर मतदार त्याला जास्त काळ सहन करीत नाही, हेच कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालांतून दिसून आले असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी...
Mon, 09 Dec 2019 03:47 PM IST Karnataka Bypolls BJP Devendra Fadnavisराजकीय स्थैर्यासाठी लोकांचा भाजपवरच विश्वास, कर्नाटक निकालानंतर मोदींचे वक्तव्य
राजकीय स्थैर्यासाठी देशातील जनतेचा भाजपवरच विश्वास आहे. कर्नाटकमधील निकालांवरून हे स्पष्ट झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र...
Mon, 09 Dec 2019 01:17 PM IST Narendra Modi BJP Karnataka Bypollsआम्हाला पराभव मान्य, कर्नाटकमधील निकालानंतर शिवकुमार यांचे उत्तर
कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत १५ पैकी १२ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीत आपला पराभव होत असल्याचे काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी मान्य केले आहे. ते म्हणाले,...
Mon, 09 Dec 2019 11:57 AM IST DK Shivakumar Karnataka Bypolls BJP Congress इतर...कर्नाटकात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु, निकालावर भाजप सरकारचे भवितव्य अवलंबून
कर्नाटकमधील १५ विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. या पोटनिवडणुकीच्या निकालावरच कर्नाटकमधील भाजपच्या सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे भाजपने...
Thu, 05 Dec 2019 09:12 AM IST Karnataka Bypolls BJP Karnataka Congress इतर...कर्नाटकमधील पोटनिवडणूक स्थगित करा, अपात्र आमदारांची सुप्रीम कोर्टात याचिका
कर्नाटकमधील १५ विधानसभा जागांवरील पोटनिवडणूक स्थगित करण्यात यावी, अशी मागणी कर्नाटक विधानसभेतून अपात्र ठरविण्यात आलेल्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने...
Mon, 23 Sep 2019 05:02 PM IST Karnataka Bypolls Karnataka Disqualified MLAs Supreme Court Karnataka Politics इतर...
- 1
- of
- 1