पुढील बातमी
Karan Johar च्या बातम्या
'त्या' अफवा थांबवा, करण जोहरची विनंती
दिग्दर्शक, निर्माता करण जोहर 'स्टुडंट ऑफ द इअर ३' काढणार असून या चित्रपटात तो शाहरूखची मुलगी सुहानाला संधी देणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र करणनं ट्विटवर अशा कोणत्याही अफवा न...
Tue, 18 Feb 2020 06:25 PM IST Karan Johar Suhana Khan Asim Riaz'तख्त'साठी करण जोहरनं मोजले तब्बल २५० कोटी?
दिग्दर्शक, निर्माता करण जोहर हा 'तख्त' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. मुघल साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण पान 'तख्त' च्या निमित्तानं उलगडणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधले...
Thu, 13 Feb 2020 03:09 PM IST Karan Johar Takht Takht Budgetकरणनं 'तख्त', 'ब्रह्मास्त्र'च्या बजेटमध्ये केली कपात?
'गूड न्यूज' वगळता निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटानं २०१९ या वर्षांत फारशी कमाई बॉक्स ऑफिसवर केली नाही. 'स्टुडंट ऑफ द इअर २', 'कलंक',...
Wed, 08 Jan 2020 10:04 AM IST Karan Johar Takht Brahmastraकरण जोहरच्या आगामी चित्रपटात दीपिका झळकण्याची चर्चा
रामलीला, बाजीराव मस्तानी, पिकू, पद्मावत असे हिट चित्रपट दिल्यानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोन दिग्दर्शक करण जोहरच्या आगामी चित्रपटात दिसू शकते. २०१९ या वर्षांत दीपिकाचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला...
Sat, 07 Dec 2019 10:08 AM IST Deepika Padukone Karan Johar Chhapak Meghna Gulzar इतर...जान्हवी - कार्तिकसोबत हा टीव्ही अभिनेता 'दोस्ताना २'मध्ये
जून महिन्यात निर्माता करण जोहरनं 'दोस्ताना २'ची घोषणा केली होती. गेल्या वर्षभरापासून 'दोस्ताना २' येणार असल्याच्या चर्चा होत्या. करणनं तेव्हा या चर्चा नाकारल्या होत्या. मात्र जूनमध्ये...
Thu, 05 Sep 2019 10:27 AM IST Karan Johar Kartik Aaryan Dostana Dostana 2 Priyanka Chopra Abhishek Bachchan John Abraham Janhvi Kapoor Lakshya इतर...अमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप, करणनं अखेर सोडले मौन
दिग्दर्शक करण जोहरनं काही दिवसांपूर्वी बॉलिवूडसाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत आलिया भट्ट, दीपिका पादुकोन, विकी कौशल, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूरसह अनेक बॉलिवूड कलाकार...
Mon, 19 Aug 2019 07:34 PM IST Karan Johar Vicky Kaushal Deepika Padukone Ranbir Kapoor Shahid Kapoor इतर...'लस्ट स्टोरीज्'नंतर नेटफ्लिक्सवर 'घोस्ट स्टोरीज्', जान्हवी प्रमुख भूमिकेत
'लस्ट स्टोरीज्'नंतर आता नेटफ्लिक्स 'घोस्ट स्टोरीज्' ही लघू चित्रपटांची सीरिज घेऊन येत आहेत. यातल्या एका लघूपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. त्यात जान्हवी कपूर आणि विजय वर्मा...
Sun, 18 Aug 2019 11:35 AM IST Ghost Stories Lust Stories Zoya Akhtar Anurag Kashyap Karan Johar Janhvi Kapoor इतर...'कुछ कुछ होता है' च्या रिमेकसाठी त्या तीन कलाकारांनाचं घ्यावं, करणची इच्छा
निर्माता करण जोहरचा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २० वर्षे लोटले तरी राहुल, अंजली, टीनाची प्रेमकथा कित्येक...
Sat, 17 Aug 2019 01:48 PM IST Karan Johar Kuch Kuch Hota Hai Ranveer Singh Janhvi Kapoor Alia Bhatt इतर...त्या कलाकारांवर एफआयआर दाखल करण्याची आमदाराची मागणी
अभिनेता करण जोहरच्या पार्टीतला एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वादात सापडला आहे. व्हिडीओत दिसणारे दीपिका, आलिया भट्ट, मलायका, अर्जुन, रणबीर, विकी कौशल, वरुण धवन, शाहिदसह अनेक सेलिब्रिटी हे...
Fri, 02 Aug 2019 06:46 PM IST Shahid Kapoor Karan Johar Deepika Padukone Varun Dhawan Manjinder Sirsa Arjun Kapoor Dope Test Hard Kaur इतर...'बॉलिवूड पार्टींमध्ये अमली पदार्थांचं सेवन होतंच'
अभिनेता करण जोहरच्या पार्टीतला एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वादात सापडला आहे. व्हिडीओत दिसणारे दीपिका, आलिया भट्ट, मलायका, अर्जुन, रणबीर, विकी कौशल, वरुण धवन, शाहिदसह अनेक सेलिब्रिटी हे...
Thu, 01 Aug 2019 06:38 PM IST Shahid Kapoor Karan Johar Deepika Padukone Varun Dhawan Manjinder Sirsa Arjun Kapoor Dope Test Hard Kaur इतर...