पुढील बातमी
Jitendra Awhad च्या बातम्या
'तान्हाजी' मराठीतही होणार डब, अजयने मानले अमेय खोपकर आणि मनसेचे आभार
स्वराज्याचे सुभेदार आणि कोंढाणा स्वराज्यात परत मिळवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. त्यांच्या जीवनावर आधारित...
Thu, 21 Nov 2019 07:10 PM IST Ajay Devgn Tanhaji The Unsung Warrior Jitendra Awhad Om Raut Ameya Khopker इतर...'तान्हाजी'च्या दिग्दर्शकाला जितेंद्र आव्हाडांचा धमकीवजा इशारा
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. हा चित्रपट स्वराज्याचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित...
Thu, 21 Nov 2019 06:31 PM IST Ajay Devgn Tanhaji The Unsung Warrior Jitendra Awhad Om Raut इतर...'हेरगिरी प्रकरणी दोषी असेल तर केंद्र सरकारने सत्तेपासून दूर व्हावे'
हेरगिरीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याप्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भारतात व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे...
Mon, 04 Nov 2019 04:10 PM IST Whatsapp Snoopgate Snooping Ncp Central Government Modi Government Maharashtra Government Jayant Patil Jitendra Awhad इतर...'माफ करा साहेब! यावेळी तुमचे ऐकणार नाही'
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष स्वतःहून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात...
Thu, 26 Sep 2019 10:53 PM IST Jitendra Awhad Sharad Pawar To Visit ED Enforcement Directorate ED इतर...उदयनराजेंवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या पवारांना काय मिळाले? - जितेंद्र आव्हाड
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर खरमरीत टीका केली. सातारा लोकसभेची...
Sat, 14 Sep 2019 11:13 AM IST Jitendra Awhad Ncp BJP Maharashtra Election 2019 Udayanraje Bhosale Sharad Pawar इतर...अंत्ययात्रा थांबून काढा, तिरड्यांवरचे स्टिकर्स तयार नाही; आव्हाडांची भाजपवर टीका
पूरग्रस्त कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळाच्या पाकिटांवर आमदार सुरेश हाळवणकर यांचा फोटो लावल्यामुळे पुन्हा एकदा भाजपवर टीका होऊ लागली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार...
Sat, 10 Aug 2019 03:53 PM IST Ncp Jitendra Awhad BJP Kolhapur Sangli Flood Stickers Suresh Halvankar इतर...गणेश नाईकांनी राष्ट्रवादीची वाट लावलीः जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे आमदार संदीप नाईक यांनी आज आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ज्येष्ठ नेते गणेश नाईक हेही भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट होताच...
Tue, 30 Jul 2019 02:58 PM IST Ncp Jitendra Awhad Ganesh Naik Sandip Naik BJP Sjarad Pawar इतर...भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ, आमदाराचा दावा
भाजपचे ओळखपत्र असलेले कार्यकर्ते व नेत्यांना टोल आकारला जात नाही, असा दावा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यानेच हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली...
Tue, 16 Jul 2019 12:06 PM IST BJP Toll Plaza Bjp Membership Identity Card Toll Free Service Mla Suresh Halvankar Ncp Jitendra Awhad इतर...मुंबईः पालिका उपायुक्त निधी चौधरींचे महात्मा गांधीबद्दल वादग्रस्त टि्वट, राष्ट्रवादीची निलंबनाची मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी या आपल्या एका टि्वटमुळे वादात सापडल्या आहेत. आयएएस अधिकारी असलेल्या निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टि्वटमुळे राजकीय आणि...
Sun, 02 Jun 2019 08:06 AM IST Tweet On Mahatma Gandhi Nathuram Godse Election Campaign BJP Freedom Fighter Jitendra Awhad Ncp Nidhi Chaudhari इतर...
- 1
- of
- 1