पुढील बातमी
Jammu Kashmir च्या बातम्या
कलम ३७० रद्द करण्याविरोधातील याचिका मोठ्या पीठाकडे देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिका अधिक न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे देण्यास सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या संदर्भात न्या. एन व्ही...
Mon, 02 Mar 2020 11:31 AM IST Supreme Court Article 370 Scrapped Jammu Kashmir'दिल्ली जळत असताना सरकार ट्रम्प यांच्या पाहुणचारात मग्न'
जम्मू काश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी ट्रम्प यांच्या पाहुणचारात मग्न असलेल्या सरकारवर टीका केली आहे. एकिकडे देशाची...
Mon, 24 Feb 2020 09:24 PM IST Mehbooba Mufti Iltija Mufti Donald Trump Kashmir Jammu Kashmir इतर...काश्मीरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षादलांच्या जवानामध्ये बुधवारी पहाटे चकमक उडाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये दहशतवादी...
Wed, 19 Feb 2020 09:39 AM IST Jammu Kashmir Terrorism Terroristब्रिटनच्या महिला खासदाराचा भारत सरकारवर आरोप
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० चा विरोध करणाऱ्या ब्रिटनच्या महिला खासदाराने भारत सरकारवर आरोप केला आहे. व्हिसा वैध असताना देखील भारतीय विमानतळावरुन परत पाठवल्याचा दावा ब्रिटनच्या खासदार डेबी...
Mon, 17 Feb 2020 07:40 PM IST Central Government Article 370 Jammu Kashmir Delhi Airport British MP Debbie Abrahams इतर...काश्मिरचे माजी सनदी अधिकारी शाह फैजल यांच्यावर मोठी कारवाई
जम्मू-काश्मीरमधील माजी सनदी अधिकारी आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंटचे शाह फैजल यांच्या विरोधात तेथील प्रशासनाने कारवाई केली आहे. शाह फैजल यांच्याविरोधात सार्वजनिक सुरक्षितता कायद्यांतर्गत गुन्हा...
Sat, 15 Feb 2020 11:08 AM IST Jammu Kashmir Shah Faesal Article 370 Scrappedपुलवामा हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जवानांच्या प्रवासात घट
गेल्यावर्षी १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जवानांच्या प्रवासामध्ये घट झाली आहे, सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी ही माहिती...
Fri, 14 Feb 2020 10:41 AM IST Terrorism Pulwama Attack Jammu Kashmirकाश्मीरमध्ये पंचायत निवडणूक जाहीर, ३७० हटविल्यानंतर पहिली निवडणूक
जम्मू-काश्मीरमधील प्रशासनाने तेथील पंचायत स्तरावरील रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. मतपत्रिकांच्या साह्याने हे मतदान घेण्यात येणार आहे. आठ टप्प्यांत मतदान होणार असल्याची माहिती...
Thu, 13 Feb 2020 02:18 PM IST Jammu Kashmir ElectionsJ&K च्या माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात PAS अंतर्गत गुन्हा दाखल
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर गुरुवारी सार्वजनिक सुरक्षा कायदा (PSA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी जम्मू काश्मीरमधील अन्य नेत्यांवरही...
Thu, 06 Feb 2020 10:21 PM IST Jammu Kashmir Omar Abdullah Mehbooba Mufti PDP BJP इतर...श्रीनगरमधील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. श्रीनगरच्या परिम पोरा भागामध्ये ही घटना घडली. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर झालेल्या चकमकीत सीआरपीएफ जवानांना दोन...
Wed, 05 Feb 2020 01:16 PM IST Jammu Kashmir JK Terrorists Attacked Srinagar Indian Army CRPF Central Reserve Police Force One Jawan Lost His Life Two Terrorists Killed इतर...जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, ट्रकमधून निघाले होते श्रीनगरकडे
जम्मूमध्ये नागरोटाजवळ टोलनाक्यावर दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात शुक्रवारी यश मिळाले. हे तिन्ही दहशतवादी एका ट्रकमधून श्रीनगरच्या दिशेने निघाले होते....
Fri, 31 Jan 2020 10:24 AM IST Terrorism Terrorist Jammu Kashmir