पुढील बातमी
Jammu Kashmir च्या बातम्या
शोपियांमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा जवानांना माहिती मिळाली होती की शोपियां जिल्ह्यातील मेलहूरा...
Wed, 22 Apr 2020 10:49 AM IST Jammu Kashmir Jammu-kashmir News Terrorists Terrorists Killed Shopian Encounter Jammu Kashmir Police इतर...जम्मू-काश्मीर: जवानांवर हल्ल्याच्या तयारीत असलेल्या जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या वाची येथे जवानांवर हल्ला करण्याचा कट या...
Mon, 20 Apr 2020 01:28 PM IST Jammu Kashmir Terrorists Shopian Jaish E Mohammed 2 Terrorists Arrested Jammu Kashmir Police Lockdown इतर...J&K मधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी हल्ला, CRPF चे ३ जवान शहीद
जम्मू-काश्मीर येथील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवार सायंकाळच्या दरम्यान दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) संयुक्त तुकडीवर झालेल्या या...
Sat, 18 Apr 2020 07:16 PM IST Terrorist Attack In Jammu And Kashmir Jammu Kashmir Terrorist Attack In Baramullaभारताने LOC वर केलेल्या कारवाईत १५ पाकिस्तानी सैनिक आणि ८ दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरजवळील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवाद्यांच्या लाँचपॅडवर १० एप्रिल रोजी भारतीय सैन्याच्या हल्ल्यात ८ दहशतवादी आणि १५ पाकिस्तानी जवान मारले गेले. या घटनेशी निगडीत दोन...
Sun, 12 Apr 2020 06:04 PM IST Pakistan Army Pakistan Keran Sector Indian Army LOC Jammu Kashmir इतर...कुपवाड्यातील चकमकीत ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ५ जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. रविवारी रात्री दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद झाले आहेत. तर ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले...
Mon, 06 Apr 2020 07:51 AM IST Jammu Kashmir Encounter Army Jawan Martyr Terrorists Poke इतर...J&K च्या मुद्यावरुन भारताने पाकला पुन्हा एकदा फटकारले
जम्मू काश्मीरच्या मुद्यावरुन भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला चपराक लगावली आहे. जम्मू काश्मीर हा आमचा अंतर्गत मुद्दा असून यात हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही, असे भारतीय पराराष्ट्र...
Sat, 04 Apr 2020 11:40 PM IST Pakistan India Jammu Kashmir Pm Imran Khan इतर...जम्मू-काश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत. शनिवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या कुलगाव जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात...
Sat, 04 Apr 2020 10:11 AM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Jammu Kashmir Jawan Terrorist Encounter इतर...जम्मू-काश्मिरच्या डोमिसाईल नियमात बदल, १५ वर्षे रहिवासाची अट
जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर आठ महिन्यांनी केंद्र सरकारने या केंद्रशासित प्रदेशासाठी डोमिसाईल नियमांची फेररचना केली. या डोमिसाईल नियमांची पूर्तता करणारे लोकच या...
Wed, 01 Apr 2020 03:07 PM IST Amit Shah Jammu Kashmir Article 370 Scrappedपाकची पुन्हा कुरघोडी, कोरोनातही काश्मिरचा मुद्दा रेटला
काश्मिरचा मुद्दा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित करण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही. सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे त्याच्याशी लढण्यात गुंतलेले असतानाही...
Mon, 30 Mar 2020 10:27 AM IST Covid 19 Coronavirus Pakistan Jammu Kashmir इतर...सार्कच्या खास बैठकीत पाकने उपस्थित केला जम्मू-काश्मीरचा मुद्दा
कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी बोलवलेल्या सार्कच्या खास बैठकीत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानंतर सार्क (आशिया खंडामधील ८...
Sun, 15 Mar 2020 09:02 PM IST Coronavirus Jammu Kashmir Pakistan SAARC Narendra Modi इतर...