पुढील बातमी
Jammu- Kashmir च्या बातम्या
जम्मू-काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; ७ जण ठार
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये बस दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुंदरबनीजवळ बस दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये ७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच...
Thu, 02 Jan 2020 04:03 PM IST Jammu- Kashmir Jammu And Kashmir Bus Rolled Down A Gorge Rajouri District Lamneri Jammu Kashmir Police इतर...दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
जम्मू-काश्मीरमध्ये संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, वायूदल आणि सुरक्षा दलाला हाय अलर्ट देण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील...
Fri, 16 Aug 2019 07:55 PM IST Jammu Kashmir Jammu-kashmir News Srinagar All Indian Army Air Force Security Forces Jammu- Kashmir High Alert Against Possible Attempt Terrorist Attack Pakistan Backed Terrorist Groups Kashmir Valley इतर...कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिला स्वातंत्र्य दिवस साजरा करत तिरंगा फडकावण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या...
Thu, 15 Aug 2019 12:47 PM IST Independence Day 2019 Jammu- Kashmir Jammu- Kashmir Celebration India Independence Day Celebrations In Jammu Kashmir Sher-e-Kashmir Stadium Jammu-kashmir Governor Satya Pal Malik National Security Advisor Ajit Doval इतर...गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण: जम्मू-काश्मीरमध्ये 28 हजार जवान पाठवले नाही
केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये 28 हजार जवान तैनात केले असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. जम्मू -काश्मीरमध्ये 28 हजार सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त आज...
Fri, 02 Aug 2019 03:14 PM IST Jammu- Kashmir Jammu-kashmir News Troops Center Central Government Terrorist इतर...जम्मू काश्मीरमध्ये 28 हजार अतिरिक्त जवान तैनात
जम्मू- काश्मीरच्या विविध भागामध्ये 28 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. 5 दिवसांपूर्वी 10 हजार जवानांना जम्मू-काश्मीरमध्ये तैनात करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील अतिसंवेदनशील भाग तसंच...
Fri, 02 Aug 2019 08:29 AM IST Jammu- Kashmir Jammu-kashmir News Troops Center Central Government Terrorist इतर...
- 1
- of
- 1