पुढील बातमी
Instagram च्या बातम्या
कोरोनामुक्त झालेल्या कनिकाने अखेर मौन सोडले
गायिका कनिका कपूर कोरोना विषाणुमुळे चर्चेत आली आहे. कनिला कपूरला कोरोना विषाणूची लागण झाली होती. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून तिच्याबद्दल बर्याच बातम्या आल्या आहेत. तिच्यावर...
Sun, 26 Apr 2020 05:02 PM IST Corona Coronavirus COVID19 Lokcdown Kanika Kapoor Instagram Kanika Kapoor Statement Lucknow इतर...इन्स्टाग्राम, फेसबुकमुळे ब्रेकअपचा त्रास होतो सर्वाधिक !
प्रेमात 'स्व' उरत नाही असं म्हणतात. प्रेमात आपण स्वत: ऐवजी दुसऱ्याचा विचार करू लागतो. मात्र हेच प्रेम जेव्हा आपल्या आयुष्यातून दूर निघून जातं तेव्हा तुटलेल्या त्या हृदयाच्या तुकड्यांत...
Tue, 18 Feb 2020 09:53 AM IST Facebook Instagram Social Mediaइन्स्टाग्रामचं नवीन फीचर, एकावेळी पोस्ट करता येणार सहा फोटो
इन्स्टाग्राम या फोटो आणि व्हिडिओ शेअररिंग अॅपनं नवं फीचर आणलं आहे. या फीचरमुळे कोणत्याही थर्ड पार्टी अॅपच्या मदतीशिवाय युजर्सनां त्यांच्या 'स्टोरी स्टेटस'मध्ये एकावेळी सहा फोटो शेअर...
Thu, 19 Dec 2019 12:52 PM IST Instagram Instagram Layout Instagram Featureइन्स्टाग्रामचा वापर करण्याआधी नव्या युजर्सना उघड करावी लागणार ही माहिती...
इन्स्टाग्रामचा नव्याने वापर करणाऱ्यांसाठी म्हणजेच इन्स्टाग्रामवर नव्याने अकाऊंट सुरू करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यापुढे इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करताना संबंधित युजरला त्याचे वय १३ वर्षे आहे...
Thu, 05 Dec 2019 02:23 PM IST Instagram Social Mediaकाजोलकडे चाहत्यानं मागितला फोन नंबर आणि....
अभिनेत्री काजोल हिनं आपल्या लाखो चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर संवाद साधला. या संवादात काजोलनं आपल्या चाहत्यांना तिला प्रश्न विचारण्याची मुभा दिली होती. अनेक चाहत्यांनी संधी न दवडता काजोलला...
Wed, 27 Nov 2019 05:23 PM IST Kajol Kajol Phone Number Instagram..म्हणून इन्स्टाग्राम एकूण ‘likes’चा आकडाच टाकणार काढून
इन्स्टाग्राम हे सर्वाधिक वापरलं जाणारं फोटो शेअरिंग अॅप आहे. त्याचबरोबर जाहिरातींसाठी, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी, व्यवसायासाठी या अॅपचा वापर जगभरातील युजर्सकडून वाढला आहे. मे महिन्यात...
Fri, 15 Nov 2019 02:43 PM IST Instagram Instagram Feature Instagram Likes Instagram India इतर...सारा अली खानचा फिटनेस फंडा; जिममधील व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील चाहत्यांचे मन जिंकले आहे. सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्याला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. सारा...
Tue, 12 Nov 2019 01:22 PM IST Bollywood Actress Sara Ali Khan Sara Ali Khan Fitness Workout Video Instagram Coolie No 1 Bollywood Actress इतर...इन्स्टाग्राम आपलं एक फीचर करणार रद्द
इन्स्टाग्राम या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या फोटो फीचर अॅपनं काही महत्त्वाचे बदल केले आहेत. हे अॅप येत्या काही दिवसांत आपलं ‘Following’ हे फीचर काढून टाकणार आहे. या फीचरचा...
Tue, 08 Oct 2019 02:15 PM IST Instagram Following Feature Instagram Featureइन्स्टाग्रामवर त्रास देणाऱ्यांवर आता नवा उपाय
इन्स्टाग्राम हे फोटो शेअरिंग अॅप जगभरात लोकप्रिय होत चाललं आहे. मात्र या अॅपवर फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांना अश्लील, नकारात्मक प्रतिक्रिया, सोशल मीडिया ट्रोलिंगला सामोर जावं लागत आहे. यावर...
Sat, 05 Oct 2019 07:09 PM IST Facebook Instagram Instagram Featureगानसम्राज्ञी लता मंगेशकर इन्स्टाग्रामवर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच आपला ९० वा वाढदिवस साजरा केला. ट्विटर सारख्या सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या लतादीदी आता इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपच्या मार्फत जगभरातील आपल्या...
Mon, 30 Sep 2019 03:44 PM IST Lata Mangeshkar Instagram Latadidi Latadidi On Instagram इतर...