कोरोना विषाणूविरोधातील लढ्यातील ढाल म्हणून उपयुक्त ठरत असलेल्या कोविड टेस्टिंग किटमधील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केलाय....
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूनं आपल्या देशाची डोकेदुखी वाढवली आहे. देशभरात वेगाने पसरणाऱ्या आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे युद्ध...