पुढील बातमी
Ind Vs Ban च्या बातम्या
बांगलादेश U-19 वर्ल्डकपचा चॅम्पियन, भारताचा धक्कादायक पराभव
संकटाच्या काळी कर्णधार अकबर अलीने केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर बांगलादेशाने १९ वर्षाखालील विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. रविवारी खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने ३ विकेटने (डीएलएसनुसार)...
Sun, 09 Feb 2020 10:18 PM IST Under 19 World Cup ICC Under 19 World Cup 2020 Under 19 World Cup 2020 Final Ind Vs Ban U 19 World Cup Final Ind Vs Ban India U19 Vs Bangladesh U19 Live Cricket Scorecard इतर...INDvsBAN : टीम इंडियाचा विश्वविक्रमी चौकार
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात एक डाव आणि ४६ धावांनी विजय नोंदवला. दुसरा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिका २-० अशी...
Sun, 24 Nov 2019 04:17 PM IST Record Team India World Record Ind Vs Ban India Vs Bangladesh Test इतर...पिंक बॉलवर खेळणे सोपे नसेल : अजिंक्य रहाणे
भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने मालिकेसाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. कोलकातामध्ये होणाऱ्या ऐतिहासिक दिवस-रात्र...
Tue, 12 Nov 2019 07:23 PM IST Ajinkya Rahane Virat Kohli India National Cricket Team Ind Vs Ban India Vs Bangladesh Test इतर...नेट प्रॅक्टिसपूर्वी कोहलीची गल्लीत फटकेबाजी
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीनंतर विश्रांतीवर होता. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातून तो पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे....
Tue, 12 Nov 2019 03:31 PM IST Bangladesh Tour Of India 2019 India Vs Bangladesh India Vs Bangladesh T20I India Vs Bangladesh Test Virat Kohli India National Cricket Team Ind Vs Ban Cricket News Cricket इतर...INDvsBAN : रोहितला खुणावतोय आणखी एक विक्रम, पण...
India vs Bangladesh, 2nd Test at Rajkot: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-२० सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राजकोटच्या मैदानात रंगणार आहे. पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड करत भारतीय...
Wed, 06 Nov 2019 04:16 PM IST Ind Vs Ban Rohit SharmaRohit Sharma T20 Record Bangladesh Tour Of India 2019 India Vs Bangladesh India Vs Bangladesh T20I India Vs Bangladesh Test Suresh Raina Rajkot T20I इतर...IND vs BAN: दुसऱ्या सामन्यावर वादळी संकट
दिल्लीत प्रदूषणाचा हाहाकार माजला असताना भारत-बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पार पडला. या सामन्यात पाहुण्या बांगलादेशने ऐतिहासिक विजय नोंदवत रोहितच्या नेतृत्वाखालील...
Mon, 04 Nov 2019 05:35 PM IST Maha Cyclone Rajkot India Vs Bangladesh Ind Vs Ban India National Cricket Team Bangladesh Cricket Team Bangladesh Tour Of India 2019 India Vs Bangladesh T20I India Vs Bangladesh Test इतर...INDvs BAN: टीम इंडियाच्या पराभवामागची पाच कारणं
विराटच्या नेतृत्वाखाली विजय पथावर स्वार असलेल्या भारतीय संघाला रोहितच्या नेतृत्वाखाली ब्रेक लागला. प्रदूषणाची चर्चा सुरु असताना दिल्लीच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारताचा विक्रम दूषित झाला आहे....
Sun, 03 Nov 2019 11:20 PM IST Rohit Sharma Virat Kohli Ms Dhoni Rohit Sharma Record MS Dhoni Record India Vs Bangladesh Cricket Live Cricket Score Ind Vs Ban Cricket ScoreLive Cricket Cricket Live Score Live Score Cricket Live Air Pollution Air Quality Of Delhi India Vs Bangladesh 1st T20I Nd Vs Ban 1st T20Live Cricket Score CricbuzzInd Vs Ban Score India National Cricket Team इतर...INDvsBAN: रोहितनं धोनी-कोहलीचा विक्रम टाकला मागे
भारतीय संघाचा सलामीवीर आणि कार्यवाहू कर्णधार रोहित शर्मा बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारण्यात अयशस्वी ठरला. मात्र या सामन्यात मैदानात उतरताच त्याने एक अनोखा विक्रम आपल्या...
Sun, 03 Nov 2019 09:17 PM IST Rohit Sharma Virat Kohli Ms Dhoni Rohit Sharma Record MS Dhoni Record India Vs Bangladesh Cricket Live Cricket Score Ind Vs Ban Cricket ScoreLive Cricket Cricket Live Score Live Score Cricket Live Air Pollution Air Quality Of Delhi India Vs Bangladesh 1st T20I Nd Vs Ban 1st T20Live Cricket Score CricbuzzInd Vs Ban Score India National Cricket Team इतर...रोहितच्या संघात पंतला संधी मिळणार की संजू सॅमसनला?
India vs Bangladesh, 1st T20I at Delhi Arun Jaitley Stadium: दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात असताना भारत-बांगलादेशचा संघ शहरातील अरुण जेटली स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना...
Sun, 03 Nov 2019 04:44 PM IST Ind Vs Ban Sa Vs Ban 1st T20 India Vs Bangladesh India Vs Bangladesh 2019 Rohit Sharma Virat Kohli Delhi Weather Delhi Smog.Air Pollution.Delhi Weather Updates Head To Head Record India Vs Bangladesh Live Streaming इतर...Video : बांगलादेशी खेळाडूंची तोंडाला मास्क बांधून प्रॅक्टिस
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात रंगणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या संघाने कसून सराव केला. दिल्लीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू...
Fri, 01 Nov 2019 03:04 PM IST Ind Vs Ban Delhi Air Quality Cricket News Delhi Pollution Bangladesh Cricket Team इतर...