पुढील बातमी
Icc च्या बातम्या
पाक क्रिकेटर बुमराहला म्हणाला बच्चा, विराटवरही केलं भाष्य
आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी असलेल्या आणि कसोटीत पहिल्या पाचमध्ये स्थान पटकावणाऱ्या भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह फारसा प्रभावी नाही, असे मत पाकिस्तानी...
Wed, 04 Dec 2019 06:00 PM IST Jasprit Bumrah Abdul Razzaq Pakistan Icc ODI Rankings India Shoaib Akhtar Wasim Akram Virat Kohli इतर...जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं काम अंतिम टप्प्यात
गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम तयार करण्याचे काम सुरु आहे. या स्टेडियमचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला हे स्टेडियम सामना खेळवण्याच्या दृष्टीने...
Tue, 03 Dec 2019 07:46 PM IST Sourav Ganguly Asia XI Vs World XI Sardar Patel Cricket Stadium BCCI Icc Melbourne Cricket Ground Gujarat Cricket Cricket News इतर...निवृत्तीच्या वक्तव्यावरुन मलिंगाचा यू-टर्न
श्रीलंकन टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार लसिथ मलिंगाने निवृतीबाबत यू-टर्न घेतला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेनंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे मलिंगाने म्हटले होते. मात्र, आणखी...
Wed, 20 Nov 2019 02:12 PM IST Lasith Malinga Malinga Retiremnet T20 World Cup 2020 Icc World Twenty20 Icc Sri Lanka Cricket Team Sri Lanka Cricket Cricket News Cricket इतर...'बॉल टॅम्परिंग'मुळे या खेळाडूवर निलंबनाची कारवाई
वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक आणि फलंदाज निकोलस पूरनला चार सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात पूरनने चेंडू कुरतडल्याप्रकरणी...
Wed, 13 Nov 2019 11:03 PM IST West Indies Afghanistan Nicholas Pooran Ball Tampering Icc International Cricket Council Cricket News इतर...दीर्घकालीन रजेमुळे द्रविड दुहेरी लाभाच्या आरोपातून निर्दोष ठरणार?
परस्पर हितसंबंधाच्या प्रकरणात माजी कर्णधार आणि भारताचा दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविड १२ नोव्हेंबरला लोकपाल डी.के.जैन यांच्यासमोर हजर रहावे लागणार आहे. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट संस्थेच्या...
Thu, 31 Oct 2019 05:43 PM IST Conflict Of Interest Rahul Dravid DK Jain BCCI Icc Cricket News इतर...शाकिबसाठी काय पण! बांगलादेशमध्ये क्रिकेट चाहते उतरले रस्त्यावर
बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर आयसीसीने केलेल्या कारवाईनंतर त्याच्या चाहत्यांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले. शाकिबने खेळाडूंच्या संपाचे नेतृत्व केले होते. तसेच त्याच्यासोबत...
Wed, 30 Oct 2019 08:56 PM IST Shakib Al Hasan Protests In Bangladesh Shakib Al Hasan Ban Icc International Cricket Council ACU इतर...बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी
बांगलादेश क्रिकेट टीमचा कर्णधार शाकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. शाकिबने आयसीसीसमोर आपली चूक मान्य केली आहे. 'ज्या खेळावर माझे प्रेम आहे, त्यातून निलंबित केल्यामुळे मी खूप दुःखी...
Wed, 30 Oct 2019 09:57 AM IST Ind Vs Ban Shakib Al Hasan Shakib Al Hasan Bain Bangladesh All-rounder Icc Bangladesh Cricket Board BC BIndia Vs Bangladesh Bangladesh Tour Of India ICC Anti Corruption Unit Mushfiqur Rahim Mahmudullah इतर...विराट सेनेच्या 'दादागिरी'तील कमजोरीकडे बोट
भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुली याने विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या 'कमजोरी'वर अधिक भर देणार असल्याचे संकेत दिले आहेत. सध्याच्या घडीला विराटच्या...
Wed, 16 Oct 2019 03:19 PM IST Sourav Ganguly Virat Kohli BCCI Icc Cricket News Cricket इतर...महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसीचा मोठा निर्णय
ICC Women World Cup Under-19: महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयसीसीने एक मोठे पाऊल उचलले आहे. २०२१ पासून १९ वर्षाखालील महिला क्रिकेट विश्व चषकाच्या आयोजनाला सुरुवात होणार आहे....
Tue, 15 Oct 2019 07:25 PM IST Icc Bangladesh Shashank Manoharनेपाळ-झिम्बाब्वेला पुन्हा आयसीसीचे सदस्यत्व
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) नेपाळच्या राष्ट्रीय संघाला पुन्हा एकदा सदस्यत्व बहाल केले आहे. यापूर्वी एक दिवस अगोदर पारस खडकाने संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतल्याने नेपाळला...
Tue, 15 Oct 2019 06:52 PM IST Icc Nepal National Cricket Team International Cricket Council Cricket News Paras Khadka Steps Down As Nepal Captain इतर...