पुढील बातमी
Housefull 4 च्या बातम्या
'हाऊसफुल ४', 'मरजावां'च्या साऊंड एडिटर निमिषचा वयाच्या २९ वर्षी मृत्यू
'हाऊसफुल ४', 'मरजावां' सारख्या चित्रपटासाठी साऊंड एडिटर म्हणून काम पाहणाऱ्या निमिष पिळणकरचा मृत्यू झाला आहे. उच्चरक्तदाबामुळे निमिषच्या मेंदुला इजा पोहोचली आणि यातच त्याचा मृत्यू...
Mon, 25 Nov 2019 07:30 PM IST Nimish Pilankar Sound Technician Marjaavaan Housefull 4 इतर...'हाऊसफुल 4' च्या कमाईचा आकडा खरा की नुसता फुगवटा? अक्षय म्हणतो...
अभिनेता अक्षय कुमारसह अनेक कलाकारांची भूमिका असलेला हाऊसफुल ४' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची आता १५० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे. मात्र चित्रपटाच्या कमाईचे आकडे...
Sat, 02 Nov 2019 02:28 PM IST Akshay Kumar Housefull 4 Housefull 4 Box Office Controversyजाणून घ्या या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तीन मोठ्या चित्रपटांची कमाई
दिवाळीचा मुहूर्त साधत बॉलिवूडमध्ये या आठवड्यात तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. दिवाळीत सुट्ट्या असल्यानं अनेक प्रेक्षक चित्रपट पाहायला येतात , तेव्हा आर्थिक बाजूचा विचार करता अनेक मोठे चित्रपट...
Sat, 26 Oct 2019 10:00 AM IST Saand Ki Aankh Made In China Housefull 4 Box Office Collection इतर...सोशल मीडियावर Bala Challenge चा धुमाकूळ
अभिनेता अक्षय कुमारवर चित्रीत करण्यात आलेलं 'हाउसफुल 4' मधलं 'शैतान का साला' गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. या गाण्यानंतर सोशल मीडियावर '#BalaChallenge' हा...
Wed, 16 Oct 2019 02:05 PM IST Bala Challenge Housefull 4 Akshay Kumar'हाऊसफुल ४'चे पोस्टर रिलीज; असा आहे अक्षय, रितेश आणि बॉबीचा फर्स्ट लूक
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने आपल्या आगामी 'हाऊसफुल ४' चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. अक्षयने सांगितल्याप्रमाणे बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून तो प्रत्येक तासाला चित्रपटाचा एक एक पोस्टर...
Wed, 25 Sep 2019 02:47 PM IST Housefull 4 Posters Akshay Kumar Riteish Deshmukh Pooja Hegde KRITI SANON HouseFull Bobby Deol Akshay Kumar Movie We Want Housefull 4 Poster Akshay Kumar Housefull 4 Poster Housefull 4 Poster Twitter Trend Housefull 4 Release Date Housefull 4 इतर...मी टु चे आरोप असलेल्या साजिद खानला चंकी पांडेनं घातलं पाठीशी
गेल्या वर्षभरापासून मी टुच्या आरोपांमुळे मनोरंजन विश्वातून बाहेर फेकल्या गेलेल्या साजिद खानच्या मदतीला अभिनेता चंकी पांडे धावून आला आहे. दिग्दर्शक साजिद खान हा मला भावासारखा आहे त्याच्याविषयी गैरसमज...
Fri, 13 Sep 2019 02:32 PM IST Chunky Pandey Sajid Khan Housefull 4 MeToo इतर...‘हाऊसफुल ४’मध्ये नवाजुद्दीन!
गेल्या कित्येक महिन्यांपासून ‘हाऊसफुल ४’हा चित्रपट चर्चेत आहेत. या चित्रपटाचा आधीचा दिग्दर्शक साजिद खान याच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप होते. त्याचबरोबर या...
Thu, 09 May 2019 02:15 PM IST Housefull 4 Akshay Kumar Nawazuddin Siddiqui Riteish Deshmukh इतर...
- 1
- of
- 1