'आम्ही मरेपर्यंत हिंदुत्व सोडणार नाही. आमचे हिंदुत्व काय आहे हे जगाला माहिती आहे. आम्हाला हिंदुत्व सिद्ध करायची गरज नाही. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री आणि...
आम्ही हिंदुत्त्ववादीच आहोत, धर्मांतर केलेलं नाही. असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. नागपूरमध्ये झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. हिंदुत्ववादाचा बुरखा...