पुढील बातमी
Heavy Rains In Pune च्या बातम्या
पुण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस
पुणे शहर आणि उपनगरात ढगाच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. शिवाजीनगर,डेक्कन, गणेशखिंड रोड, बाणेर,औंध, कात्रज या परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. परिणामी शहरातील...
Sun, 03 Nov 2019 11:28 PM IST Heavy Rain Heavy Rains In Pune Pune Newsरात्रीच्या पावसाने पुण्यात पुन्हा पूरस्थिती, अनेक ठिकाणी घरात शिरले पाणी
अगदी मतदानाच्या वेळी दिवसभर उसंत घेतलेल्या पावसाने सोमवारी रात्री पुन्हा एकदा पुणे परिसराला अक्षरशः धुवून काढले. जोरदार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली होती. कात्रज...
Tue, 22 Oct 2019 09:34 AM IST Pune Rains Heavy Rains In Pune Water Logging In Pune... आणि पोलिसांना मागितली पूरग्रस्तांची माफी
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी पोलिसांनी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप निदर्शने करणाऱ्या नागरिकांनी केला. विशेषतः महिलांना अकारण धक्काबुक्की करण्यात...
Fri, 27 Sep 2019 06:51 PM IST Pune Floods Pune Rains Heavy Rains In Pune Pune Ambil Odha Tangewala Colony Pmc Chandrakant Patil Pune Police Police Appologise इतर...पूरग्रस्तांच्या रोषानंतर चंद्रकांत पाटलांनी सहकार नगरमधून घेतला काढता पाय
पुण्यातील सहकारनगर भागातील पूरस्थितीनंतर उदभवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शुक्रवारी स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अनेकांनी चंद्रकांत पाटील...
Fri, 27 Sep 2019 03:26 PM IST Pune Floods Pune Rains Heavy Rains In Pune Pune Ambil Odha Tangewala Colony Pmc Chandrakant Patil इतर...'डोळ्यासमोर बायको वाहून गेली अन् मी काहीच करू शकलो नाही'
पुण्याच्या दक्षिण भागात बुधवारी रात्री अतिप्रचंड पावसानंतर आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामध्ये सहकार नगरमधील टांगेवाला कॉलनीत राहणाऱ्या ४० वर्षांच्या ज्योत्स्ना राणे वाहून गेल्या. माझ्या डोळ्यासमोर माझी...
Fri, 27 Sep 2019 02:59 PM IST Pune Floods Pune Rains Heavy Rains In Pune Pune Ambil Odha Tangewala Colony Pmc इतर...पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर
पुणे जिल्ह्यात गेल्या शनिवारपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील धरणांतून होणारा विसर्ग आणि मंगळवारीही पाऊस असाच सुरू राहणार असल्याची शक्यता विचारात घेऊन पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम...
Mon, 05 Aug 2019 07:27 PM IST Heavy Rains In Pune Pune Rains School Colleges Will Remain Closed On Tuesday Pune Eduction इतर...
- 1
- of
- 1