पुढील बातमी
Health Tips च्या बातम्या
जाणून घ्या आपल्या दैनंदिन आहारात का महत्त्वाचे आहे आयोडीन?
७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन आपण साजरा करतोय पण आपण आपल्या आहारातील काही मूलभूत घटकांबद्दल कधी जाणून घेतलंय का? ‘आयोडीन’ हा आपल्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक पोषक घटक आहे. आपली...
Tue, 07 Apr 2020 12:04 PM IST World Health Day Iodine Health Tipsत्वचेसाठी वरदान आहे कडुनिंब
कडुनिंबाला आयुर्वेदात खूपच मोलाचं स्थान आहे. या झाडाच्या मुळांपासून ते फुलांपर्यंत सगळ्यात औषधी गुणधर्म असल्यानं त्याला वृक्ष औषधालय असंही म्हटलं जातं. विशेष म्हणजे ज्यांना आपल्या त्वचेचं सौंदर्य...
Wed, 01 Apr 2020 03:38 PM IST Neem Neem Leavs Benifits Health TipsTips : घरी कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम करताना पाठ-मान दुखतेय?
आपल्यापैकी अनेकजण पहिल्यांदाच वर्क फ्रॉम होम करत आहेत. वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करताना अनेकांना आरोग्याच्या अनेक समस्या जाणवत आहेत. विशेषत: मान आणि पाठ दुखणं. ऑफिसमध्ये सिटिंग अरेंजमेंट या...
Tue, 31 Mar 2020 12:46 PM IST Work From Home Health Tips Back Pain Tips In Marathi इतर...गरम पाण्यानं आंघोळ केल्याचे हे चार फायदे
आंघोळीसाठी गरम पाणी वापरावं की थंड?, हे वादाचे मुद्दे आहेत. मात्र आंघोळ गरम पाण्यानं केल्याचे फायदे आणि थंड पाण्यानं केल्याचे फायदे हे भिन्न आहेत, चला तर पाहू गरम पाण्यानं आंघोळ केल्याचं...
Mon, 30 Mar 2020 01:16 PM IST Hot Showers Health Benefits Hot Water Health Tips इतर...गुढीपाडवा : ...म्हणून वसंतात श्रीखंड खाणे अयोग्य!
आज विचार करु वसंतातल्या 'गुढीपाडवा' या हिंदू नववर्षाच्या उत्सवदिनी सेवन केल्या जाणार्या श्रीखंडाचा. प्रत्यक्ष भीमाने तयार केलेल्या या मिष्टान्नाचा आस्वाद श्रीकृष्णाने पुन्हा पुन्हा घेतला...
Tue, 24 Mar 2020 12:53 PM IST Gudi Padwa Gudi Padwa 2020 Srikhanda Sweet Health Tips Marathi Tips इतर...चल रे भोपळ्या टुणुक टुणुक! भोपळा खा निरोगी रहा
गोल गरगरीत लाल भोपळ्यात बसून 'चल रे भोपळ्या टुणुक टुणुक' म्हणणाऱ्या म्हातारीची गोष्ट तुम्ही सर्वांनी लहानपणी ऐकली असेलच किंवा भोपळ्याच्या आलिशान गाडीत बसून राजकुमाराला भेटायला जाणाऱ्या...
Wed, 26 Feb 2020 11:52 AM IST Pumpkin Pumpkin Benefits Health Benefits Health Tips इतर...त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर आहे गुलाबजल
गुलाबजल हे त्वचेच्या सौंदर्यासाठी महत्त्वपूर्ण मानलं जातं. गुलाबजलामुळे त्वचा तजेलदार आणि मऊ होते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर गुलाबजल लावल्यास चेहरा टवटवीत दिसतो. त्यामुळे फेसपॅकमध्ये आवर्जून गुलाबजल...
Wed, 05 Feb 2020 04:27 PM IST Rosewater Beauty Tips Health Tips Dandruff इतर...मुखविकारांपासून ते अनेक रोगांवर फायदेशीर आहे वेलची
वेलची ही मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या प्रमुख जिन्नसांपैकी एक. तिखट पदार्थांपासून ते गोडाधोडाच्या पदार्थास ही वेलची छान चव आणते. आपल्याकडे जेवणानंतर मुखशुद्धीसाठी वेलची खाल्ली जाते. वेलचीमुळे...
Tue, 28 Jan 2020 12:32 PM IST Cardamom Cardamom Use Health Tips Diet इतर...उकडलेले मक्याचे दाणे खरंच आरोग्यासाठी चांगले आहेत का?
पिवळे - सोनेरी टपोरे मक्याचे गोडसर दाणे, त्यावर चटपटीत चाट मसाला आणि भरपूर बटर हे खाणं सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या गोडसर मक्यांच्या दाण्यांचा सकाळच्या न्याहरीत आवर्जून सहभाग असतो....
Thu, 16 Jan 2020 02:22 PM IST Sweet Corn White Corn Health Tipsथंडीत पेरू खाण्याचे आहेत भरपूर फायदे
साधरण ठंडीच्या मौसमात पेरू भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. पेरूमध्ये कॅल्शिअम, ‘क’ जीवनसत्त्व, फॉस्फरस, लोह भरपूर प्रमाणात असते. तसेच तंतूमय पदार्थ, खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थदेखील पेरूत...
Fri, 27 Dec 2019 02:08 PM IST Guava Guava Benefits Health Tips