कौटुंबिक हिसांचार प्रकरणात अटक वॉरंटचा सामना करत असलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे. शमीचे वकील सलीम रहमान यांनी याची माहिती दिली.
वेस्ट इंडीज दौरा...
विंडीज दौऱ्यावर भारतीय संघाच्या ताफ्यात सहभागी असलेल्या जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमद यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने दाखल केलेल्या...