भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे न्यूजीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे हार्दिक यापूर्वीच भारत अ संघातून बाहेर झाला होता....
टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या अद्याप तंदुरुस्त नसल्याच्या वृत्तास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दुजोरा दिला आहे. हार्दिक देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटले...