पुढील बातमी
Gold च्या बातम्या
कोरोनाचा परिणाम: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे जगभरात व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे शेअर बाजारात पडझड सुरु आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. असे असताना आता...
Tue, 17 Mar 2020 01:02 PM IST Corona Virus Corona Virus Effect Gold Rate Falls Silver Rate Falls Gold Silver इतर...अक्षयचा 'गोल्ड' चीनमध्ये होणार प्रदर्शित
भारतीय चित्रपटांना चीनमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यापूर्वी अभिनेता आमिर खानचे चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाले होते. आमिरच्या चित्रपटानंतर गेल्या दोन वर्षांत बॉलिवूडमधले अनेक चित्रपट...
Wed, 04 Dec 2019 04:22 PM IST Akshay Kumar Gold Gold In Chinaसोने विकायचा विचार करत असाल तर 'हे' अवश्य वाचा
घरातील लग्न, समारंभ किंवा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सोने विकायचा तुमचा विचार असेल तर या दोन गोष्टींकडे लक्ष द्या. पहिली बाब म्हणजे, सोने विकल्यानंतर कर द्यावा लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे, सोने...
Tue, 29 Oct 2019 04:33 PM IST Gold Gold News Tax On Selling Gold Again Tax On Gold इतर...Happy Dussehra 2019 : दसऱ्याला सोने का लुटतात?
दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं आपल्याकडे म्हणतात. दसऱ्याचा मुहूर्त हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. दसऱ्याला विजयादशमीही म्हणतात. विजयादशमीच्या दिवशी देवीनं महिषासुरमर्दन केले. याच दिवशी...
Tue, 08 Oct 2019 07:27 AM IST Dussehra 2019 Vijayadashami Ravana Dahan Gold Significance Important Rituals इतर......म्हणून दिवाळीपर्यंत सोने विक्रमी दर गाठण्याची शक्यता
देशात आर्थिक मंदीचे सावट दिसत असताना सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. आर्थिक अभ्यासकांच्या मते, मंदीची चाहूल दिसत असल्याने आणखी काही दिवस सोन्याचे दर उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता...
Sun, 08 Sep 2019 04:26 PM IST Gold Stock Market Gold Became The First Choice Investors In Financial Crisis इतर...हिमा दासची जबरदस्त कामगिरी, एका महिन्यात पाचवे 'सुवर्ण'
भारताच्या हिमा दासने शनिवारी आणखी एक सुवर्ण पदक आपल्या नावे केले आहे. हिमाने चेक प्रजासत्ताकमध्ये नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रांपीमध्ये महिलांच्या ४०० मीटर स्पर्धेत पहिले स्थान...
Sun, 21 Jul 2019 11:53 AM IST Gold World Championships Poland Hima Das Gold Medal Hurdle Race Mohammad Anas Czech Republic इतर...पुण्याचा 'हा' तरुण घालतो दिवसाला ५ किलो सोनं
जेव्हा आपण संगीत दिग्दर्शक बप्पी लहरींचं नाव घेतो तेव्हा आपल्याला त्यांच्या सोन्यावरील प्रेमाची आठवण होतेच. बप्पी लाहिरींच्या याच गोष्टीवर प्रेरीत होऊन पुण्याच्या एका तरुणानं त्यांच्या पावलावर पाऊल...
Fri, 19 Jul 2019 07:53 AM IST Pune Pune News Pune Gold Man God Man Gold Bappi Lahiri इतर...Akshaya Tritiya 2019 : अक्षय्य तृतीया परंपरा आणि सोने खरेदीचं महत्त्व
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेला हिंदू परंपरेत खूप महत्वाचे स्थान आहे. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीयेचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. अक्षय्य तृतीया...
Tue, 07 May 2019 09:14 AM IST Akshaya Tritiya 2019 Akshaya Tritiya Muhurat Gold Price Gold इतर...२०१४ पासून भारताबाहेर सोने पाठवलेच नाही: आरबीआय
वर्ष २०१४ पासून देशाबाहेर सोने पाठवले नसल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) स्पष्ट केले आहे. २०१४ मध्ये आरबीआयने त्यांच्याकडील सोन्याचा एक भाग विदेशात पाठवल्याचा आरोप माध्यमात आलेल्या वृत्तात...
Sat, 04 May 2019 01:03 PM IST Gold Sent Out Of India Rbi Congress इतर...आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप: अमित पांघलचा गोल्डन पंच
भारतीय बॉक्सर अमित पांघलने बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. शुक्रवारी ५२ किलो वजनी गटात रंगलेल्या अंतिम सामन्यात त्याने कोरियाच्या किम इंक्यू याला पराभूत...
Fri, 26 Apr 2019 01:36 PM IST Asian Boxing Championship Amit Panghal Gold Medal Gold इतर...
- 1
- of
- 1