पुढील बातमी
Flights च्या बातम्या
देशांतर्गत विमान वाहतुकीवरील बंदीत आणखी वाढ
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने शुक्रवारी देशांतर्गत प्रवासी विमान वाहतुकीवर घालण्यात आलेली बंदी १४ एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे....
Fri, 27 Mar 2020 04:36 PM IST Air Travel Dgca Flights Covid 19 Coronavirus इतर...बँकॉकला निघालेल्या विमानात महिलेची प्रसूती, कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग
दोहाहून बँकॉकला निघालेल्या कतार एअरवेजच्या विमानाला मंगळवारी पहाटे कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या विमानातून प्रवास करणाऱ्या थायलंडमधील एका महिला प्रवाशाची विमानातच प्रसूती झाली....
Tue, 04 Feb 2020 04:10 PM IST Air Travel Flights Kolkata Emergency Landing इतर...कोरोना विषाणूः एअर इंडिया, इंडिगोच्या चीनला जाणाऱ्या विमानसेवा स्थगित
कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये भीषण परिस्थिती आहे. एअर इंडिया, इंडिगोसारख्या देशातल्या प्रमुख विमानसेवांनी भारतातून चीनमध्ये जाणाऱ्या विमान सेवा स्थगित केल्या आहेत. चीनमध्ये कोरोनामुळे १३१...
Wed, 29 Jan 2020 07:51 PM IST Air India Indigo Flights Corona Virus इतर...एअर इंडियाचे खासगीकरण, आता सर्व हिस्सा विकण्याची सरकारची तयारी
एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या दिशेने केंद्र सरकारने सोमवारी महत्त्वाचे पाऊल टाकले. एअर इंडियातील सर्व हिस्सा अर्थात स्वतःकडील सर्व समभाग विकण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शविली आहे. २०१८ मध्ये सरकारने...
Mon, 27 Jan 2020 09:47 AM IST Air India Air Travle Flights Central Government इतर...... आणि इंडिगोच्या त्या विमानाला इमर्जन्सी मोडवर मुंबईत परतावे लागले
मुंबईहून हैदराबादला निघालेल्या इंडिगोच्या एअरबस ३२० निओ विमानाचे गुरुवारी पहाटे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाच्या एका इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे हे विमान पुन्हा मुंबईला...
Thu, 23 Jan 2020 10:24 AM IST Indigo Air Travel Flightsइंडिगोच्या पुणे-जयपूर विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
पुण्याहून जयपूरला निघालेले इंडिगोच्या विमानाने गुरुवारी मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केले. इंजिनामध्ये बिघाड झाल्याने हे विमान मुंबईत उतरविण्याचा निर्णय वैमानिकाने घेतला. वेळापत्रकाप्रमाणे हे विमान...
Thu, 16 Jan 2020 02:06 PM IST Indigo Mumbai Air Travel Flights इतर...इराणमध्ये युक्रेनचे प्रवासी विमान कोसळले, १७६ मृत्युमुखी
इराणची राजधानी तेहरानजवळ युक्रेनचे एक प्रवासी विमान कोसळल्याची माहिती इराणमधील सरकारी वृत्तवाहिन्यांनी दिली आहे. या विमानामध्ये वैमानिक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण १८० जण होते. तेहरानमधील विमानतळाजवळच ही...
Wed, 08 Jan 2020 10:40 AM IST Iran Flights Ait Travelइंडिगोच्या विमानात दिसले झुरळ, प्रवाशांना भरपाई देण्याचे ग्राहक न्यायमंचाचे आदेश
इंडिगोच्या विमानातून प्रवास करीत असताना त्यामध्ये झुरळ दिसल्यावर केलेल्या तक्रारीची व्यवस्थित दखल विमानातील कर्मचाऱ्यांनी घेतली नाही. या प्रकरणी पुण्यातील दोन प्रवाशांनी ग्राहक न्याय मंचात केलेल्या...
Fri, 03 Jan 2020 11:30 AM IST Indigo Flights Air Travelतेलगळतीमुळे सिंगापूरला निघालेले विमान नागपूरला वळविण्यात आले
नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिंगापूरला निघालेले इंडिगोचे विमान तेलगळतीमुळे नागपूरला वळविण्यात आले. या घटनेची माहिती कळल्यावर काही वेळ विमानातील प्रवासी खूप घाबरले होते. पण सुखरुपपणे हे विमान...
Thu, 02 Jan 2020 02:07 PM IST Indigo Flights Air Travelसलग दुसऱ्या दिवशी गोएअरची २० उड्डाणे रद्द, प्रवासी संतप्त
सलग दुसऱ्या दिवशी गोएअरची २० उड्डाणे ऐनवेळी रद्द करण्यात आली. मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, श्रीनगर, नागपूर, कोचीन आणि पोर्ट ब्लेअरहून नियोजित असणारी ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सोमवारीही गोएअरची...
Tue, 24 Dec 2019 02:26 PM IST GoAir Flights Air Travel