पुढील बातमी
Farmer च्या बातम्या
गूड न्यूज : देशात यंदा सरासरी इतका पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
कोविड १९ :घाबरु नका! ICAR प्रमुखांनी शेतकरी बांधवांना दिला धीर
कृषी शिक्षणाला गती देण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा संदेश दिला आहे. आयसीएआरचे प्रमुख त्रिलोचन महापात्रा यांनी एका परिपत्रकाच्या...
Fri, 03 Apr 2020 07:01 PM IST Covid 19 Pune ICAR Trilochan Mohapatra Farmer Maharashtra इतर...डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत २ लाखांपर्यंतचे कर्जमुक्त करु: मुख्यमंत्री
'शेतकरी कर्जमाफी योजना लवकरच पूर्ण करु. शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत २ लाखांपर्यंतचे कर्जमुक्त केले जाईल. तसंच ५ लाखांपर्यंतची...
Tue, 03 Mar 2020 02:17 PM IST Mumbai Cm Uddhav Thackeray Maha Vikas Aghadi Farmers Loan Waiver Scheme Maharashtra Government Farmer इतर...बळीराजाला फटका, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस
राज्यातील शेतकऱ्यांसमोरील समस्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर सोलापूर शहर-जिल्हा,...
Sun, 01 Mar 2020 07:59 AM IST Unseasonal Rain Solapur Nashik Marathwada Farmer Crop Loss इतर...बळीराजाला फटका, सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पाऊस
राज्यातील शेतकऱ्यांसमोरील समस्या संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर सोलापूर शहर-जिल्हा,...
Sun, 01 Mar 2020 07:53 AM IST Unseasonal Rain Solapur Nashik Marathwada Farmer Crop Loss इतर...शेतकऱ्यांचं पीकविमा कर्ज माफ! राज्य सरकारने काढला जीआर
महाविकास आघाडी सरकारने बुधवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे...
Wed, 12 Feb 2020 10:17 PM IST State Government Loan Waiver Farmer Heavy Rain Flood Damage Maharashtra इतर...शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; एकाच अर्जावर मिळणार अनेक योजनांचा लाभ
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. यापुढे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनांचा लाभ घेताना अडचणी येणार तसंच त्यांना प्रत्येक योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज लागणार नाही. कारण...
Wed, 12 Feb 2020 03:08 PM IST Mumbai Maharashtra Government Farmer Agriculture Agriculture Minister Dada Bhuse Government Schemes इतर...नगरमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू
कर्जत शहरालगत असलेल्या जामदारवाडा येथे मोहनराव लाढाणे या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये टॅक्टरसह पडून कानिफनाथ रामदास बळे वय २२ वर्षे या तरुण शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. दुपारी साडेबाराच्या...
Sun, 02 Feb 2020 09:55 PM IST Farmer Accident Ahmednagarमुलीसह 'मातोश्री'त घुसणाऱ्या शेतकऱ्यास पोलिसांनी रोखले
तक्रार घेऊन आलेल्या पनवेल येथील एका शेतकऱ्याने आपल्या सात ते आठ वर्षांच्या मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असल्याचे...
Sun, 05 Jan 2020 03:18 PM IST Farmer Cm Uddhav Thackeray Matoshriकर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन संपवले आयुष्य
उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा येथील शेतकरी किशोर वसंत साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षी किशोर साळुंके यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी...
Sun, 08 Dec 2019 09:15 PM IST Farmer Farmer Wife Commits Suicide Suicide Osmanabad