पुढील बातमी
Dream Girl च्या बातम्या
आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' डिसेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये होणार प्रदर्शित
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचाचा 'ड्रिम गर्ल' चित्रपट पुढील महिन्यात हाँगकाँगमध्ये प्रदर्शित होत आहे. १३ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या 'ड्रिम...
Thu, 14 Nov 2019 10:21 AM IST Dream Girl Ayushmann Khurrana Nushrat Bharucha Hong Kong इतर...या पाच चित्रपटांमुळे बॉलिवूडनं कमावले ७०० कोटी
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. या चित्रपटांची एकूण कमाई ही ७०० कोटींच्या घरात आहे. श्रद्धा- प्रभासचा 'साहो' वगळता इतर चार चित्रपटांची...
Mon, 30 Sep 2019 08:26 PM IST Dream Girl Chhichhore Saaho Mission Mangal Batla House Ayushmann Khurrana Akshay Kumar इतर...बॉक्स ऑफिसवर 'ड्रिम गर्ल'ची सेंच्युरी
आयुष्मान खुरानाच्या 'ड्रिम गर्ल'नं बॉक्स ऑफिसवर कमाईची सेंच्युरी पार केली आहे. आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. पहिल्या तीन दिवसांत अल्प...
Tue, 24 Sep 2019 03:20 PM IST Ayushmann Khurrana Dream Girl Dream Girl Box Office Collection'ड्रिम गर्ल'मधील 'ढगाला लागली कळ' गाणं हटवण्याचा दिल्ली हायकोर्टाचा आदेश
आयुष्मान खुरानाचा 'ड्रिम गर्ल'सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दोन आठवड्यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातलं 'ढगाला लागली कळ' हे गाणं सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे....
Mon, 23 Sep 2019 10:16 AM IST Dream Girl Dada Kondke Dhagala Lagali Kala Delhi HC Ayushmann Khurrana इतर...आयुष्मानच्या 'ड्रिम गर्ल'ची बॉक्स ऑफिसवर चलती
आयुष्मान खुरानाच्या 'ड्रिम गर्ल'ची सध्या चर्चा आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता आयुष्मानचा 'ड्रिम गर्ल' पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. पहिल्या तीन दिवसांत अल्प...
Mon, 16 Sep 2019 04:27 PM IST Dream Girl Ayushmann Khurrana Dream Girl Box Office Collection
- 1
- of
- 1