पुढील बातमी
Domestic Violence च्या बातम्या
पत्नीकडून लुडोमध्ये हारल्यामुळे पतीने काय केले वाचा...
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन लागू आहे. पण या काळात घरगुती हिंसाचाराच्या घटना जवळपास ९५ टक्क्याने वाढल्या आहेत. घरामध्ये पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वाद...
Mon, 27 Apr 2020 01:51 PM IST Lockdown Covid 19 Domestic Violence Crime इतर...लॉकडाउन: २५ दिवसांत घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये ९५ टक्क्यांनी वाढ
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचारांच्या घटनांमध्ये ९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने...
Sun, 19 Apr 2020 12:44 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Delhi Domestic Violence National Women Commission इतर...लॉकडाऊनः एका आठवड्यात वाढल्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊन लागू होऊन आता नऊ दिवस झाले आहेत. परंतु. लॉकडाऊनच्या काळातील धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. राष्ट्रीय महिला...
Thu, 02 Apr 2020 05:37 PM IST Coronavirus Corona Virus Covid 19 Lockdown National Women Commission Domestic Violence इतर...पत्नी हसीन जहाँने केलेल्या आरोप प्रकरणात शमी विरोधात अटक वॉरंट
विंडीज दौऱ्यावर भारतीय संघाच्या ताफ्यात सहभागी असलेल्या जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमद यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. शमीची पत्नी हसीन जहाँने दाखल केलेल्या...
Mon, 02 Sep 2019 08:28 PM IST Mohammad Shami Mohammad Shami Arrest Warrant Kolkata Court Hasin Jahan Domestic Violence Arrest Warrant Against Cricketer Mohammed Shami इतर...घटस्फोटासाठीच अभिनेत्रीनं केली घरगुती हिंसाचाराची तक्रार, सासूचा आरोप
छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्रीनं आपल्या पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. पती मुलीला मारहाण करतो तसेच अश्लिल शेरेबाजी करतो असा आरोप अभिनेत्रीचा आहे. अभिनेत्रीच्या...
Wed, 14 Aug 2019 03:44 PM IST Molestation Case TV Actor Domestic Violenceटीव्ही अभिनेत्रीची मुलगी सावत्र वडिलांच्या हिंसाचाराची बळी
छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं आपल्या पती विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. कांदीवलीमधल्या समतानगर पोलिस स्थानकात तिनं पतीविरोधात तक्रार दाखल केल्याचं वृत्त स्पॉट...
Tue, 13 Aug 2019 04:13 PM IST Domestic Violenceअभिनेत्री श्वेता तिवारीची पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी हिनं पती अभिनव कोहली विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. अभिनव मद्याच्या नशेत तिला तसेच मुलीला मारहाण करतो असं श्वेतानं तक्रारीत म्हटलं...
Mon, 12 Aug 2019 11:13 AM IST Shweta Tiwari Domestic Violence Abhinav Kohli Kasautii Zindagii Kay Raja Chaudhary इतर...
- 1
- of
- 1