पुढील बातमी
Diwali 2019 च्या बातम्या
दिवाळी साजरी करण्यासाठी नेहानं स्पर्धकाला दिले १ लाख
इंडियन आयडल ११ या शोची जज् असलेल्या नेहानं एका स्पर्धकाला दिवाळी साजरी करण्यासाठी १ लाख रुपये दिले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं दिवाळी साजरी न करू शकणाऱ्या स्पर्धकाची गोष्ट ऐकून नेहाही भावूक...
Wed, 30 Oct 2019 10:53 AM IST Neha Kakkar Indian Idol 11 Diwali 2019Diwali 2019 : गाजराचा चविष्ट लाडू
दिवाळीत तुम्हाला काही वेगळ्या आणि हटके पाककृती तयार करायच्या असतील तर 'गाजराचा लाडू' हा एक भन्नाट पर्याय आहे. आतापर्यंत तुम्ही गाजराच्या हलव्याची चव चाखली असाल मात्र, गाजराचा लाडूही तितकाच...
Tue, 29 Oct 2019 08:34 AM IST Diwali 2019 Diwali Special Recipe Diwali Recipe Gajar Ke Ladoo इतर...Diwali 2019 : काजूची कुल्फी
दिवाळीत फराळाबरोबर घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्हाला काही हटके करायचं असेल तर काजूची कुल्फी नक्की तयार करुन पाहा. तफ्तूनचे शेफ मिलन गुप्ता यांनी अगदी सोप्या पद्धतीनं कुल्फीची पाककृती सांगितली...
Tue, 29 Oct 2019 08:26 AM IST Diwali 2019 Kaju Kulfiफटाके लावल्याच्या रागातून एकाचा खून
दिवाळीनिमित्त फटाके लावल्यामुळे झालेल्या वादातून भुवनेश्वरमध्ये एकाची हत्या करण्यात आली. शहरातील सुंदरपाडा भागात ही घटना घडली. अमरेश नायक असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते या भागात फटाके उडवत...
Mon, 28 Oct 2019 02:32 PM IST Crime In Odisha Diwali 2019देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी मुंबईमध्ये राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण राज्यपालाची भेट घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी...
Mon, 28 Oct 2019 12:32 PM IST Devendra Fadnavis Maharashtra Governor BJP Diwali 2019 इतर...मधुमेह असला तरी दिवाळीचे फरार खाण्याचा आनंद घ्या; पण हे लक्षात ठेवा!
तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल. पण तुम्हाला मधुमेहाचा आजार असेल तर तुम्हाला खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमीच गोड खाणं टाळावे. दिवाळीत तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थही...
Mon, 28 Oct 2019 09:37 AM IST Diwali 2019 Diwali 2019 Special Prepare For Diwali Diwali Celebration Safe And Healthy Diwali. Diabetes Patient Diwali Health Tips इतर...दिवाळी धुमधडाक्यात साजरी करा; पण या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
देशभरामध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र यावेळी एखादा निष्काळजीपणा तुमचा उत्साह कमी करु शकतो. दिवाळी दरम्यान फटाके फोडताना जखमी होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. दिवाळीत...
Mon, 28 Oct 2019 09:37 AM IST Diwali 2019 Diwali 2019 Special Prepare For Diwali Diwali Celebration Safe And Healthy Diwali इतर...दिवाळी पाडवाः वहीपूजनासाठी 'हे' आहेत शुभमुहूर्त
वर्षभरातील सर्व सणांमध्ये दीपावली हा सण सर्वात मोठा आनंददायी असा आहे. इतर सर्व सण- उत्सवांपेक्षा दिवाळीच्या चार दिवसांत होणारी उलाढाल सर्वांनाच आनंद देणारी असते. यावर्षी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन २७...
Mon, 28 Oct 2019 08:56 AM IST Diwali 2019 Diwali Padwa Muhurt Of Vahi Pujan Chopda Pujan Bahi Khata Pujan By Date Panchang Maharashtra Election Results Seat Wise Winner Constituency Wise Winner Candidate Wise Winner Constituency Wise Results Bjp Seats Congress Seats Shiv Sena Seats Aap Seats City Wise Candidate Result Party Wise Candidates Result Haryana Election Results 2019 Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result Haryana Vidhan Sabha Election 2019 Result Vidhan Sabha Election Result 2019 Vidhan Sabha Chunav Result 2019 Seat Wise Result Constituency Wise Result Candidate Wise Result इतर...दिवाळीनिमित्त मेगाब्लॉक रद्द; मुंबईकरांना दिलासा
दिवाळीनिमित्त तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रविवारी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीच्या वेळापत्रकानुसार तिन्ही मार्गावर आज लोकल धावणार असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. कारण दिवाळीनिमित्त...
Sun, 27 Oct 2019 07:54 AM IST Diwali Diwali News Diwali 2019 Mumbai Railway Mumbai Railway News Mega Block Mumbai Railway Mega Block Canclled Diwali Celebration इतर...मोतीचूरच्या लाडूंचं करायचं काय? ही हटके डिश नक्की ट्राय करा
दिवाळीच्या दिवसांत अनेक प्रकारच्या मिठाई घरी येतात. घरी येणारे पाहुणे आवर्जून मिठाई, लाडू घेऊन येतात. कधी कधी या मिठाईचं करायचं काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेन. ब्लू सी बँक्वेट्स अँड...
Sun, 27 Oct 2019 07:29 AM IST Diwali 2019 Diwali Special Recipe Diwali Recipe Motichur Ladoo Recipe इतर...