पुढील बातमी
Delhi Police च्या बातम्या
तबलिगींच्या मुद्यावरुन राज्याच्या गृहमंत्र्यांचा अमित शहांवर निशाणा
देशातील कोरोना विषाणूचा वेगाने झालेल्या प्रादुर्भावास दिल्ली पोलिस जबाबदार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. दिल्लीतील तबलिगी समाजाच्या कार्यक्रमामुळे दिल्ली...
Thu, 09 Apr 2020 05:07 PM IST Maharashtra Maharashtra Home Minister Anil Deshmukh Corona Virus Delhi Police Nizamuddin Markaz इतर...वडिलांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केले; मुलाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र अनेक जण लॉकडाऊनचे उल्लंघन करत आहेत....
Fri, 03 Apr 2020 03:12 PM IST Coronavirus Corona Covid 19 Corona Virus Updates Delhi Delhi Police Lockdown Lockdown Order इतर...दिल्ली हिंसाचार प्रकरणी जामियाच्या विद्यार्थ्याला अटक
दिल्लीच्या ईशान्य भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला अटक केली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामिया विद्यापीठात...
Thu, 02 Apr 2020 05:32 PM IST Meeran Haider North East Delhi Violence Delhi Violence Jamia Milia Islamia Jamia Student Arrested RJD Delhi Delhi News Delhi Police इतर...१२ जणांनी केली IB अधिकारी अंकित शर्माची हत्या; आरोपीने दिली कबुली
गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी सलमान उर्फ नन्हे याने चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासा केला आहे. दिल्ली हिंसाचारावेळी अंकित शर्मा यांच्यावर १२ जणांनी हल्ला करत...
Sat, 14 Mar 2020 04:14 PM IST Delhi Riots Ib Employee Ankit Sharma Postmortem Report Delhi Police इतर...दिल्ली हिंसाचार: पीएफआयच्या अध्यक्ष आणि सचिवासह १२ जणांना अटक
दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआय) अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह १२ जणांना अटक केली. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष परवेज आणि सचिन इलियास यांना अटक...
Fri, 13 Mar 2020 08:17 AM IST Delhi Violence PFI PFI President And Secretary Tahir Hussain IB Officer Delhi Riot Delhi Police इतर...ईशान्य भारतातील तरुणीला दिल्लीत कोरोना व्हायरस म्हणून हिणवले, फुगेही फेकले
दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या ईशान्य भारतातील एका विद्यार्थिनीला कोरोना व्हायरस अशी हाक मारत तिच्यावर पाण्याने भरलेला फुगा फेकणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कमला नगर मार्केटजवळ ही...
Tue, 10 Mar 2020 10:02 AM IST Delhi Police Delhi Crimeमैत्रीत दुरावा आला आणि त्याने थेट तिची अन् तिच्या आईची हत्या केली
मैत्रीतील दुराव्यातून दिल्लीतील अशोक नगरमध्ये २५ वर्षांची तरुणी आणि तिच्या आईची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली. तरुणीच्या मित्राने आणि त्याच्या साथीदारांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांचा...
Tue, 10 Mar 2020 09:07 AM IST Crime Delhi Police DelhiCAA आंदोलनावेळी अपप्रचार केल्यावरून PFI चा सदस्य अटकेत
दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावेळी अपप्रचार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका सदस्याला अटक केली. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले...
Mon, 09 Mar 2020 04:54 PM IST Citizenship Act CAA PFI Delhi Police इतर...दिल्ली हिंसाचार : ताहिर हुसैनच्या भावालाही अटक
दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी शाह आलम याला अटक केली. शाह आलम हा आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेला नगरसेवक ताहिर हुसैन याचा भाऊ आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले...
Mon, 09 Mar 2020 02:57 PM IST Delhi Violence Delhi Policeगाण्याचा आवाज कमी करायला सांगितला म्हणून शेजाऱ्याकडून कुऱ्हाडीने हल्ला
रात्रीच्या वेळी जोरात गाणी वाजविण्याला विरोध केल्यामुळे चिडलेल्या शेजाऱ्याने आपल्याकडील कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. दिल्लीच्या द्वारका भागातील बामडौली गावात ही घटना घडली....
Mon, 09 Mar 2020 11:03 AM IST Crime Delhi Police