पुढील बातमी
Delhi च्या बातम्या
हैदराबादमध्ये स्थलांतरीत मजूर रस्त्यावर, पोलिसांवर दगडफेक
नीति आयोगाच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कार्यालय सील
देशाची राजधानी दिल्लीतही कोरोना विषाणू वेगाने पसरत चालला आहे. कोरोना विषाणूने आता केंद्र सरकारमधील सर्वांत महत्त्वाचा विभाग नीति आयोगाच्या कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. याची माहिती मिळताच हे कार्यालय...
Tue, 28 Apr 2020 02:31 PM IST Niti Aayog Corona Virus Delhiकोरोनाचा वेग मंदावला, काही आठवड्यांत मात करण्याची आशा: हर्षवर्धन
देशामध्ये कोरोना विषाणूचा वेग मंदावला आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता असे म्हणता येईल की आपण कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या स्थिरतेकडे जात आहोत, असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी...
Fri, 24 Apr 2020 11:24 AM IST Corona Warriors Doctor Doctor Couple Corona Coronavirus COVID19 Lokcdown Delhi Union Health Minister Harsh Vardhans इतर...सलाम! बाळाला घरमालकाकडे सोडून डॉक्टर पती-पत्नीकडून कोरोनाबाधितांवर उपचार
देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाविरोधातील या लढाईमध्ये आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी दिवस-रात्रं मेहनत करत...
Fri, 24 Apr 2020 10:25 AM IST Corona Warriors Doctor Doctor Couple Corona Coronavirus COVID19 Lokcdown Delhi Hospital Doctors Corona Patients इतर...VIDEO: कोरोना संशयित रुग्णांकडून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना धमकी
देशावर कोरोना विषाणूचे संकट असून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. याच दरम्यान डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना वारंवार समोर येत आहे. या घटनांना आळा बसावा...
Thu, 23 Apr 2020 05:48 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Delhi Delhi News Doctors Lnjp Hospital इतर...लोकसभेपाठोपाठ नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील कर्मचाऱ्याला कोरोना
राष्ट्रपती भवन, लोकसभेपाठोपाठ आता नागरी हवाई वाहतूक मंत्रालयापर्यंत कोरोना विषाणू पोहचला आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. नागरी...
Wed, 22 Apr 2020 03:59 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Delhi Aviation Ministry Headquarters Corona Patient Loksabha इतर...कोरोनाः देशातील ६४ टक्के मृत्यू फक्त महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमधील
देशात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात कोरोनामुळे मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ...
Wed, 22 Apr 2020 02:50 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Delhi Health Ministry Corona Patient Modi Government इतर...कोरोनाशी लढा: डॉक्टरांना मिळणार सुरक्षा, गृहमंत्र्यांचे आश्वासन
देशावर कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनाविरोधातील लढाईमध्ये स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांची टीम रात्रं-दिवस मेहनत करत आहे. अशामध्ये नागरिकांनी कोरोना तपासणी करण्यासाठी आलेल्या...
Wed, 22 Apr 2020 12:45 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Delhi Home Minister Amit Shah Doctor Attack On Doctor इतर...देशात कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारांवर, २४ तासांत १३८३ नवे रुग्ण
भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून २४ तासांमध्ये १ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले आहेत तर ५०...
Wed, 22 Apr 2020 10:03 AM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Delhi Health Ministry Modi Government इतर...दिलासादायक! एका दिवसात ७०५ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे
देशामध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. अशात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशात एका दिवसात तब्बल ७०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले...
Tue, 21 Apr 2020 05:59 PM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Delhi Health Ministry Lav Agrawal Modi Government Icmr इतर...