पुढील बातमी
Deepak Mhaisekar च्या बातम्या
पुणे विभागात १ कोटी ८३ लाख व्यक्तींची तपासणी
पुणे विभागातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १ हजार ३१ झाली असून विभागात १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण ७९४ आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे....
Fri, 24 Apr 2020 12:06 PM IST Coronavirus Corona Virus Covid 19 Pune Division Deepak Mhaisekar इतर...पुणे विभागात ३ हजार क्विंंटल अन्नधान्याची आवकः दीपक म्हैसेकर
सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे ३० हजार ५०८ क्विंटल अन्नधान्याची तर १४ हजार ६३ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे....
Thu, 09 Apr 2020 05:28 PM IST Coronavirus Corona Virus Covid 19 Deepak Mhaisekar Pune Divisional Commissioner Vegetable Market Grain इतर...पुणे विभागात ६६ हजार स्थलांतरित मजुरांची सोय
सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे ३६ हजार ७१ क्विंटल अन्नधान्याची तर ७ हजार १८८ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे....
Wed, 08 Apr 2020 07:07 PM IST Coronavirus Corona Virus Covid 19 Pune Division Deepak Mhaisekar इतर...पुणे: विभागीय आयुक्तांनी जपली माणुसकी, ज्येष्ठ नागरिकांना केली मदत
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व दुकानं २४ तास सुरु राहणार असल्याचे सरकारने सांगितले. मात्र दुकानावर जाऊन सामना खरेदी करणे आणि ते ओझं...
Sat, 28 Mar 2020 11:32 AM IST Coronavirus Corona Virus Corona Corona Effect COVID19 Lockdown Pune Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar इतर...नागपूरमध्ये २ तर पुण्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला
नागपूरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण झाली आहे. त्याचबरोबर पुण्यातही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नागपूरमधील कोरोना रुग्णांची संख्या ३ वर तर पुण्यातील रुग्णांची संख्या १० वर पोहोचली...
Fri, 13 Mar 2020 04:58 PM IST Coronavirus Corona Virus Covid 19 Pune Nagpur Deepak Mhaisekar इतर...कोरोना बाधितांची ओळख उघड करु नका, प्रशासनाची पुन्हा विनंती
कोरोना विषाणू बाधित आणि संशयित रुग्णांची ओळख उघड करु नका, अशी विनंती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केली आहे. पुण्यात ५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर...
Wed, 11 Mar 2020 03:04 PM IST Corona Virus Coronavirus Pune Deepak Mhaisekar इतर...
- 1
- of
- 1