पुढील बातमी
David Dhawan च्या बातम्या
'कुली नंबर १' च्या सेटला आग, सुदैवानं जीवितहानी नाही
सारा अली खान- वरुण धवनच्या 'कुली नंबर १' च्या सेटला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास आग लागली होती. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून आग लागली असताना सुदैवानं सेटवर कोणीही उपस्थित...
Wed, 11 Sep 2019 11:52 AM IST Varun Dhawan Sara Ali Khan David Dhawan Coolie No.1 Fire On Set इतर...वरूणचं लग्न धुम धडाक्यातच होईन पण...
दीपिका- रणवीर, सोनम -आनंद, प्रियांका - निकनंतर आता बॉलिवूडमध्ये कोणती जोडी विवाहबंधनात अडकते याची उत्सुकता चाहत्यांना आहे. त्यातच दोन दिवसांपासून वरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल लग्न करणार अशा...
Tue, 25 Jun 2019 04:37 PM IST Varun Dhawan David Dhawan Natasha DalalIT’S OFFICIAL : 'कुली नंबर १' चा २४ वर्षांनंतर रिमेक
गोविंदा, कादर खान, डेव्हिड धवन असं कॉमेडीचं भन्नाट त्रिकुट एकत्र येऊन तयार झालेला सुपरहिट चित्रपट म्हणजे 'कुली नंबर १' होय. साधरण २४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला...
Wed, 24 Apr 2019 10:46 AM IST Coolie No 1 Remake Varun Dhawan Sara Ali Khan David Dhawan इतर...वरुण धवनला घरासमोर महिलेची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल
अभिनेता वरुण धवन आणि त्याच्या कुटुंबियांची बदनामी करणे, त्याचबरोबर त्याच्या घरासमोर आत्महत्या करण्याची धमकी देण्याच्या मुद्द्यावरून मुंबई पोलिसांनी एका महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. भारतीय...
Tue, 09 Apr 2019 12:00 PM IST Varun Dhawan Mumbai Police David Dhawan Bollywood Varun Dhawan Abused Who Is Archana Dange Who Is Varun Dhawan In Marathi इतर...
- 1
- of
- 1