स्पॅनिश स्टार राफेल नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा चुरशीच्या सामन्यात पराभव करत यूएस ओपनच्या किताबावर आपले नाव कोरले. सुमारे ५ तास चाललेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४...
भारतीय क्वॉलिफायर सुमित नागलने आपल्या पहिल्याच ग्रँडस्लॅम सामन्यात जगात तिसऱ्या स्थानी असलेल्या रॉजर फेडररविरोधातील पहिलाच सेट जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. परंतु, फेडररने पुनरागमन करत...