पुढील बातमी
CRPF च्या बातम्या
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, ४ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. कुलगामच्या गुदर भागामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. भारतीय लष्कर,...
Mon, 27 Apr 2020 09:49 AM IST Jammu And Kashmir Kulgam Kulgam Encounter Terrorist Indian Army CRPF Jammu Kashmir Police Terrorist Killed इतर...कोरोना : CRPF कडून ३३ कोटी ८१ लाख रुपयांची मदत
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी खासगी तसेस सरकारी संस्थाकडून मदतीचे हात पुढे येऊ लागले आङेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पंतप्रधान...
Thu, 26 Mar 2020 08:02 PM IST CRPF Prime Minister National Relief Fund Covid 19 Coronavirus Lockdown Covid 19 Death इतर...अनंतनागमध्ये लष्कर-ए-तोएबाच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये लष्कराला मोठे यश आले आहे. अनंतनाग येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मध्यरात्री चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेच्या दोन...
Sat, 22 Feb 2020 09:02 AM IST Jammu And Kashmir Anantnag Terrorists Terrorists Killed Lashkar Terrorists Killed Security Forces CRPF Kashmir Police LeT Lashkar E Taiba इतर...पुलवामा : शहिदांच्या कुटुंबीयांची उपेक्षा, आश्वासनांची पूर्तता नाहीच
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष लोटलं. या दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्यानं अवघा देश हादरला, मात्र वर्ष उलटूनही काही शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अक्षरश: हेलपाटे...
Fri, 14 Feb 2020 07:44 AM IST CRPF Pulwama Pulwama Attackश्रीनगरमधील चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. श्रीनगरच्या परिम पोरा भागामध्ये ही घटना घडली. दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर झालेल्या चकमकीत सीआरपीएफ जवानांना दोन...
Wed, 05 Feb 2020 01:16 PM IST Jammu Kashmir JK Terrorists Attacked Srinagar Indian Army CRPF Central Reserve Police Force One Jawan Lost His Life Two Terrorists Killed इतर...जम्मू-काश्मीरमध्ये CRPF जवानांवर ग्रेनेडचा हल्ला
जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. ही घटना श्रीनगरमधील लाल चौकातील प्रताप पार्कमध्ये घडली. हा हल्ला कोणी केला याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. या हल्ल्यात दोन...
Sun, 02 Feb 2020 02:33 PM IST Grenade Attack CRPF Srinagar Jammu And Kashmir इतर...दहशतवाद्यांशी लढताना अमरावतीच्या सुपुत्राला वीरमरण
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अमरावतीच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. वरुण तालुक्यातील माणिकपूर गावचे रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान पंजाब...
Wed, 29 Jan 2020 08:41 PM IST Jammu Kashmir Jammu-kashmir News Martyr Jawan Army Soldiers CRPF इतर...अंबानींच्या घराबाहेर तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टीलीया निवासस्थानी तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. देवदन रामभाई बकोत्रा असं या सीआरपीएफ जवानाचं नाव आहे. ते मुळचे...
Fri, 24 Jan 2020 09:14 AM IST CRPF Mukesh Ambani Bullet Injuryझारखंडमध्ये CRPF जवानाचा वरिष्ठांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू
विधानसभेची निवडणूक सुरू असलेल्या झारखंडमध्ये नियुक्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका कॉन्स्टेबलने सोमवारी रात्री उशीरा आपल्या वरिष्ठांवर गोळीबार केला. यामध्ये दोघांचाही मृत्यू...
Tue, 10 Dec 2019 10:46 AM IST CRPF Jharkhand Assembly Elections 2019सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची SPG सुरक्षा काढली
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांना देण्यात आलेली विशेष सुऱक्षा दलाची...
Fri, 08 Nov 2019 04:09 PM IST SOnia Gandhi Rahul Gandhi Priyanka Gandhi CRPF Spg Congress इतर...