पुढील बातमी
COVID- 19 च्या बातम्या
एका दिवसात राज्यात कोरोनाचे ५५२ नवे रुग्ण
राज्यात रविवारी एकाच दिवशी ५५२ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना विषाणू बाधितांचा आकडा हा ४ हजारांहून अधिक झाला आहे. राज्यात रविवार दिवसाअखेरपर्यंत...
Mon, 20 Apr 2020 08:50 AM IST Coronavirusoutbreak Coronavirus Corona Lockdown Coronavirus Update Mumbai COVID- 19 इतर...लाल आयफोनच्या विक्रीतून येणारी रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी देणार
अॅपल कंपनीनं बुधवारी त्यांचा बहुप्रतीक्षित असा iPhone SE 2020 लाँच केला. भारतात या फोनची किंमत ही ४२ हजार ५०० आहे. नव्यानं लाँच करण्यात आलेला आयफोन हा ब्लॅक, व्हाइट आणि लाल रंगात उपलब्ध आहे....
Thu, 16 Apr 2020 05:44 PM IST Apple COVID- 19 Red IPhone SE 2020अभिनेता अर्जुन कपूर अशी करणार मदत
अभिनेता अर्जुन कपूर यानं कोरोनाविरोधात लढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत केली आहे. अर्जुन कपूरनं पीएमकेअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक निधी देऊ केला आहे. त्याचबरोबर अर्जुननं...
Mon, 06 Apr 2020 03:22 PM IST Arjun Kapoor COVID- 19 Coronavirusoutbreak Coronavirus Corona Lockdown Coronavirus Update Mumbai Seal इतर...कोरोना : इटलीतून २६३ भारतीय विद्यार्थी परतले
इटलीमध्ये कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. येथे एकाच दिवशी मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही जगात आतापर्यंतची सर्वाधिक आहे. इथे दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चलला आहे. इटलीमध्ये अडकलेल्या...
Sun, 22 Mar 2020 10:54 AM IST Italy Rome Indian Student Corona COVID- 19 Corona Update Coronavirus इतर...पुण्यात कोरोनाचा नवा रुग्ण, राज्यात बाधितांची संख्या ४२ वर
पुण्यात कोरोना विषाणूची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला आहे. पुण्यातील कोरोना विषाणू बाधितांची संख्या बुधवारी सकाळपर्यंत १८ वर पोहचली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही...
Wed, 18 Mar 2020 08:59 AM IST COVID- 19 Corona Coronavirus Pune Positive Cases इतर...भारतीय सैन्यातील जवानाला कोरोनाची लागण
लडाखमधील भारतीय सैन्यातील जवानाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या जवानाचे वडील नुकतेच इराणमधून परतले होते. कोरोना विषाणूची लागण झालेला हा भारतीय सैन्यातील पहिला जवान आहे. सैन्यामधील वरिष्ठ...
Wed, 18 Mar 2020 08:31 AM IST COVID- 19 Corona Coronavirus Indian Army इतर...
- 1
- of
- 1