पुढील बातमी
Coronavirus Outbreak च्या बातम्या
कोरोनाच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेकडून मोर्चेबांधणी सुरु
कोरोना विषाणूच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने मोर्चबांधणी सुरु केली आहे. अमेरिका यासंदर्भात इतर राष्ट्रांना आपल्या बाजून वळवण्याचे प्रयत्न करत आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोना...
Sat, 25 Apr 2020 01:32 PM IST Coronavirus Coronavirus Outbreak Lockdown US Mike Pompeo Donald Trump Wuhan China इतर...कोरोना विषाणूः डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओचा निधी रोखला
अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूएचओ) देण्यात येणारा निधी रोखण्याचे निर्देश राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले आहेत. डब्ल्यूएचओने कोविड-१९ बाबत चुकीचे व्यवस्थापन केले आणि...
Wed, 15 Apr 2020 12:21 PM IST Donald Trump Who Coronavirus Outbreakकोरोना लॉकडाऊनः मोदी सरकार देशाची तीन झोनमध्ये विभागणी करण्याची शक्यता
देशात कोरोनाचे थैमान वाढतच चालले आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३०० च्या वर गेली आहे. याचदरम्यान कोरोना विषाणूचा धोका पाहता लॉकडाऊन वाढवण्याच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार...
Sun, 12 Apr 2020 12:13 PM IST Coronavirus Lockdown Red Zone Orange Zone Green Zone Covid 19 Central Government Modi Government Coronavirus Outbreak Coronavirus Disease Narendra Modi PM Modi इतर...भारताचे मोठे पाऊल, हायड्रोक्सिक्लोरिक्विनवरील निर्यात बंदी हटवली
कोरोना विषाणूबाधितांवर परिणामकारक मानले जाणारे मलेरियारोधक औषध हायड्रोक्सिक्लिरोक्विन बाबत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारताने मलेरियारोधक हायड्रोक्सिक्लोरोक्विनच्या निर्यातीवरील बंदी...
Tue, 07 Apr 2020 12:00 PM IST Coronavirus Covid 19 Coronavirus Outbreak Covid 19 Outbreak In India Hydroxychloroquine Drugs ExportIndia Drug Export Donald Trump इतर...जनधन योजनेच्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ५०० रुपये जमा
जनधन योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात ५०० रुपयांची रक्कम ३ एप्रिलपासून त्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. बँक आपल्या खातेधारकांना एसएमएसच्या माध्यमातून सूचना देत आहे. बँक ऑफ...
Fri, 03 Apr 2020 02:51 PM IST Coronavirus Crisis Coronavirus Outbreak Coronavirus Lockdown Pm Garib Kalyan Women Relief इतर...लॉकडाऊनदरम्यान विजय मल्ल्याचा पुन्हा कर्ज फेडण्याचा प्रस्ताव
कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनदरम्यान मद्यव्यापारी विजय मल्ल्याने पुन्हा एकदा आपले कर्ज फेडण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. विजय मल्ल्याने मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना उद्देशून एक टि्वट केले...
Tue, 31 Mar 2020 01:41 PM IST COVID19 India Vijay Mallya Bank Loan Banking Banks Coronavirus Coronavirus Outbreak Coronavirus Pandemic Covid 19 Government Kingfisher Airlines Lockdown Nirmala Sitharaman Shutdown इतर...कोरोनाविरोधात लढा : रोहित शर्माकडून महाराष्ट्रासाठी २५ लाखांची मदत
कोरोनाविरोधातील लढाईसाठी भारतीय संघातील खेळाडू महाराष्ट्रासाठी उभे राहिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनला प्रतिसाद देत अनेक क्रिकेटर्सनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत देऊ केली आहे....
Tue, 31 Mar 2020 11:08 AM IST Coronavirus Outbreak Coronavirus Maharashtra CM Relief Fund Rohit Sharma इतर...कोरोनाच्या हेल्पलाइनवर सामोसे मागणाऱ्याची खास 'प्रसादा'सह इच्छापूर्ती
काही लोकांना कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीचं गांभीर्य अद्यापही समजलं नाही असंच दिसतंय. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशमध्ये लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन...
Tue, 31 Mar 2020 09:16 AM IST Coronavirus Outbreak Coronavirus COVID-19 Helpline Rampur Samosas इतर...'लॉकडाऊनमुळे राज्यात १० हजार टन ताजी मासळी समुद्रात फेकली'
लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात जवळपास १० हजार टन ताजी मासळी समुद्रात फेकून द्यावी लागली आहे. पकडलेल्या ताज्या मासळीची साठवणूक करण्यासाठी शीतगृहांची असलेली कमतरता, लॉकडाऊनमुळे वाहतूक...
Tue, 31 Mar 2020 08:44 AM IST Lockdown Fishermen Fisheries Department Coronavirus Outbreak Coronavirus इतर...देशात कोरोनावर ८६ जणांची मात, १० टक्के रुग्ण झाले बरे
भारतात कोरोना विषाणूवर आतापर्यंत ८६ जणांनी मात केली आहे. कोरोना विषाणूविरोधातील जीवन-मृत्यूच्या लढाईत ८६ जणांनी विजय मिळवला असून हे सर्वजण पूर्णपणे ठणठणीत झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या...
Sun, 29 Mar 2020 08:41 PM IST Coronavirus Coronavirus Outbreak Coronavirus Outbreak In India Coronavirus Latest News Coronavirus Latest News Update Coronavirus Disease Covid Covid 19 Covid Recoveries Coronavirus Patients Health Ministry इतर...