पुढील बातमी
Citizenship Amendment Bill च्या बातम्या
CAB : राज्यसभेत मतदानावेळी शिवसेनेचा सभात्याग, राऊत म्हणाले...
लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या शिवसेनेने राज्यसभेत सभात्याग करुन विधेयकाला विरोध दर्शवला. लोकसभेतील भूमिकेनंतर काँग्रेसने शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली होती. राज्याचे...
Wed, 11 Dec 2019 09:46 PM IST Citizenship Amendment Bill Maha Vikas Aghadi Govt Sanjay Raut Shiv Sena Shiv Sena Boycotting Voting In Rajya Sabha इतर...राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक १२५-१०५ अशा फरकाने मंजूर
नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत १२५-१०५ अशा फरकाने मंजूर झाले. लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडण्यात आले होते. राज्यसभेत विधेयकाच्या बाजूने १२५ मते तर विरोधात १०५...
Wed, 11 Dec 2019 08:59 PM IST Citizenship Amendment Bill Rajya Sabha BJP Shiv Sena इतर...नागरिकत्व विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलताहेत - नरेंद्र मोदी
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलत असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना नरेंद्र मोदी...
Wed, 11 Dec 2019 11:23 AM IST Citizenship Amendment Bill Narendra Modi BJPमाजी CM फडणवीसांना शिवसेनेकडून ही अपेक्षा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेत समर्थन देणार नाही, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर माजी मुख्यमंत्री आणि भाजप विरोधी नेते यांनी टीका केली आहे. राज्यातील सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या...
Tue, 10 Dec 2019 10:20 PM IST Maharashtra Former CM Devendra Fadnavis Reaction On Winter Session Of The Assembly Uddhav Thackeray Citizenship Amendment Bill इतर...अमेरिकी आयोगाची ती मागणी अनावश्यक आणि अनाठायी, सरकारचे प्रत्युत्तर
लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर होणे अतिशय धोकादायक असून, संसदेच्या दोन्ही सभागृहांत ते मंजूर झाल्यास अमेरिकेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी धार्मिक...
Tue, 10 Dec 2019 04:57 PM IST Citizenship Amendment Bill Amit Shahनागरिकत्व विधेयकाला लोकसभेत शिवसेनेच्या पाठिंब्यानंतर राहुल गांधी म्हणतात...
नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करून घेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार यशस्वी झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. हे विधेयक म्हणजे देशाच्या...
Tue, 10 Dec 2019 04:26 PM IST Rahul Gandhi Citizenship Amendment Bill Congressभाजपला विरोध करणारा 'देशद्रोही' हा भ्रम : उद्धव ठाकरे
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाला समर्थन दिल्याने काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटत असताना राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
Tue, 10 Dec 2019 03:22 PM IST Citizenship Amendment Bill Rajya Sabha BJP Maharashtra Cm Uddhav Thackeray Shivsena इतर...... तर अमित शहांवर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अमेरिकी आयोगाची मागणी
संसदेत मांडण्यात आलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक हे अत्यंत धोकादायक असून, जर हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाले तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अशी...
Tue, 10 Dec 2019 11:03 AM IST Amit Shah Citizenship Amendment Bill USAशिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा अमित शहांनी असा केला वापर!
शिवसेनेसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नागरिकत्व सुधारणा विधेयकावेळी खरपूस समाचार घेतला. नागरिकत्व सुधारणा विधेयक धार्मिक...
Tue, 10 Dec 2019 10:04 AM IST Shivsena Amit Shah Congress Citizenship Amendment Bill इतर...Citizenship Amendment Bill च्या समर्थनात शिवसेनेचे मतदान
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेने नागरिकता संशोधन विधेयक (सीएबी) सादर करण्याच्या समर्थनात मतदान केले आहे. लोकसभेत विधेयक सादर करण्याच्या बाजूने...
Mon, 09 Dec 2019 04:12 PM IST Citizenship Amendment Bill Shiv Sena Shiv Sena Votes In Favour Of Introduction Of Citizenship Amendment Bill Know What Sanjay Raut Said Union Home Minister Amit Shah Tables Citizenship Amendment Bill In Lok Sabha Amit Shah Tables Citizenship Amendment Bill In Lok Sabha Citizenship Amendment Bill In Loksabha Lok Sabha News Citizenship Amendment Bill News Lok Sabha Citizenship Amendment Bill CAB News CAB Lok Sabha India Parliament News इतर...