पुढील बातमी
Citizenship Amendment Bill 2019 च्या बातम्या
CAA हिंसक आंदोलनावर ज्वालाने व्यक्त केल्या मनातील भावना
भारतीय बॅडमिंटन मिश्र दुहेरीतील स्टार महिला खेळाडू ज्वाला गुट्टा हिने सुधारित नागरिकत्व कायद्याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. या कायद्याच्या विरोधात आंदोलन करताना शांतता राखा असे आवाहन तिने केले...
Tue, 24 Dec 2019 05:15 PM IST Amended Citizenship Act CAA Jwala Gutta Jwala Gutta Tweet Harbhajan Singh Citizenship Amendment Act Citizenship Amendment Bill 2019 इतर...शिवसेनेने मूळ बाणा दाखवावा, भीतीची गरज नाहीः आशिष शेलार
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन शिवसेनेने लोकसभेत घेतलेली भूमिका राज्यसभेत कायम न ठेवल्यामुळे टीका होताना दिसते. दरम्यान, या विधेयकावरुन भाजप नेते तथा माजी मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेनेला नागरिकत्व...
Sat, 14 Dec 2019 04:24 PM IST Ashish Shelar Citizenship Amendment Bill 2019 Shiv Senaनागरिकत्व कायद्याविरोधात जयराम रमेश सुप्रीम कोर्टात
संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ विरोधात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जयराम रमेश यांनी या कायद्याविरोधात शुक्रवारी याचिका दाखल...
Fri, 13 Dec 2019 05:28 PM IST Citizenship Amendment Bill 2019 Citizenship Bill Nagrikta Sanshodhan Bill Citizenship Bill 2019 Protest In Assam Assam Capital Citizenship Protest Jayram Ramesh Suprme Court इतर...नागरिकत्व सुधारणा विधेयक आंदोलन: पोलीस फायरिंगमध्ये दोघांचा मृत्यू
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. मात्र दुसरीकडे या विधेयकाच्या विरोधात आसाममध्ये तीव्र आंदोलन सुरुच आहे. गुवाहटी येथे आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी...
Thu, 12 Dec 2019 08:57 PM IST Citizenship Amendment Bill 2019 Citizenship Bill Protest In Assam Assam Capital Citizenship Protest इतर...आश्रय देणार त्यांना मतदानाचा हक्क मिळणार का?- संजय राऊत
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडण्यात आले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधेयकाबाबत काही प्रश्न उपस्थित केले....
Wed, 11 Dec 2019 04:10 PM IST Citizenship Amendment Bill 2019 Voting Rights Shiv Sena Sanjay Raut Rajya Sabha इतर...कोणीही आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू नका; संजय राऊतांचा मोदींना टोला
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत आमच्या मनात काही शंका आहेत. त्या आम्ही राज्यसभेत मांडू. त्याबाबत आम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही तर आमचा निर्णय वेगळा असू शकतो, असे मत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय...
Wed, 11 Dec 2019 11:36 AM IST Citizenship Amendment Bill 2019 Rajya Sabha BJP Shivsena PM Narendra Modi Sanjay Raut इतर...नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; मोदी सरकारची अग्निपरीक्षा
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आज ते राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले होते. त्यामुळे आता राज्यसभेत देखील मोदी सरकारला...
Wed, 11 Dec 2019 09:08 AM IST Citizenship Amendment Bill 2019 Rajya Sabha BJP Amit Shah इतर...'शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही'
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. मात्र या विधेयकाला विरोध करणाऱ्या शिवसेना खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यामुळे काँग्रेस...
Tue, 10 Dec 2019 12:57 PM IST Lok Sabha BJP Amit Shah Citizenship Amendment Bill 2019 Shivsena Congress Husain Dalwai Sanjay Raut इतर...राज्यसभेत बुधवारी सादर होणार नागरिकत्व दुरुस्ती विधेयक; भाजपकडून व्हिप जारी
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी रात्री लोकसभेत मंजूर झाले. त्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेमध्ये सादर करण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. बुधवारी हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. यासाठी...
Tue, 10 Dec 2019 09:46 AM IST Citizenship Amendment Bill 2019 Lok Sabha BJP Amit Shah Rajyasabha Bjp Issues Whip इतर...नागरिकत्व दुरुस्ती विधेयक: PM मोदींकडून अमित शहांचे कौतुक
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. विधेयक सादर होताना सभागृहात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक आक्षेपावर केंद्रीय गृहमंत्री अमित...
Tue, 10 Dec 2019 08:04 AM IST Citizenship Amendment Bill 2019 Lok Sabha BJP Amit Shah PM Narendra Modi इतर...