पुढील बातमी
China च्या बातम्या
चीनमुळे आज १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागताहेत - डोनाल्ड ट्रम्प
कोरोना विषाणूचे संक्रमण सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यात चीन अपयशी ठरल्यामुळे आज १८४ देशातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागताहेत, अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे....
Wed, 29 Apr 2020 10:16 AM IST Covid 19 Donald Trump USA Coronavirus China इतर...पाकला अगोदर चीनने वाचवले अन् आता कोरोनाजन्य परिस्थितीनं
दहशतवादाला रसद पुरवण्याच्या कारणावरुन पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याचे संकेत 'फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स'कडून (एफएटीएफ) कडून मिळाले होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एफएटीएफचे...
Tue, 28 Apr 2020 09:28 PM IST Pakistan Black List FATF Black List Terrorist Funding Money Laundering Imran Khan Corona Virus Fatf Meeting China इतर...टिकटॉककडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच कोटींची मदत
कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...
कोरोनाच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेकडून मोर्चेबांधणी सुरु
कोरोना विषाणूच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने मोर्चबांधणी सुरु केली आहे. अमेरिका यासंदर्भात इतर राष्ट्रांना आपल्या बाजून वळवण्याचे प्रयत्न करत आहे. चीनच्या वुहानमध्ये कोरोना...
Sat, 25 Apr 2020 01:32 PM IST Coronavirus Coronavirus Outbreak Lockdown US Mike Pompeo Donald Trump Wuhan China इतर...कोरोनाचा प्रतिकार करण्यात भारतीय मानसिकदृष्ट्या सक्षम - चिनी तज्ज्ञ
कोविड -१९: वुहानमध्ये अमेरिकन पथकाला प्रवेश देण्यास चीनचा नकार
चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या मुद्यावरुन अमेरिका-चीन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. कोरोना विषाणूची उत्पती नेमकी कशी झाली याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाला वुहानमध्ये...
Mon, 20 Apr 2020 10:21 PM IST Coronavirus Covid 19 US China US Entry Into Wuhan इतर...अमेरिका एक-एक मृत्यूचा बदला घेणार?, ट्रम्प यांनी दिली चीनला धमकी
कोरोनाचे थैमान सुरु असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला धमकी दिली आहे. कोरोना विषाणू जगभर पसरण्यास चीन जबाबदार आहे. त्यांना याची माहिती होती. याचे परिणाम त्यांना भोगावे...
Sun, 19 Apr 2020 02:44 PM IST Coronavirus Coronavirus News Coronavirus Updates US China Beijing US President Donald Trump Donald Trump Death From Corona Covid 19 इतर...चीनमधील मृतांच्या आकड्यातील 'हेराफेरी'चे WHO कडून समर्थन
वुहानच्या विषाणू प्रयोगशाळेतूनच कोरोना लीक झाला, अमेरिकी माध्यमाचे वृत्त