पुढील बातमी
Chhapaak च्या बातम्या
हे आहेत नववर्षांत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
नववर्षांची सुरुवात होऊन दीड महिना उलटला आहे, या दीड महिन्यात 'तान्हाजी द अनसंग वॉरियर', 'स्ट्रीट डान्सर', 'छपाक', 'जवानी जानेमन', 'पंगा',...
Sat, 15 Feb 2020 04:29 PM IST Top 5 Film Chhapaak Box Office Collection Tanhaji Love Aj Kal इतर...' TikTok' व्हिडिओमधून भावना दुखावल्याबद्दल दीपिकानं माफी मागावी- कंगना
'छपाक' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान करण्यात आलेल्या एका ' TikTok' व्हिडिओमुळे अभिनेत्री दीपिका पादुकोन वादात सापडली. तिच्या या व्हिडिओमुळे माझी बहिण खूप दुखावली त्यामुळे तिनं या...
Tue, 21 Jan 2020 11:49 AM IST Kangana Ranaut Deepika Padukone Tik Tok Video Chhapaak इतर...बायोपिकसाठी दीपिकाचा नकार अन् ऐश्वर्याला मिळाली संधी?
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'फन्ने खान'नंतर बॉलिवूडमध्ये दिसली नाही. ती मणिरत्नमच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. पण त्याचबरोबरच ती प्रदीप सरकार यांच्या आगामी चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिकेत...
Tue, 21 Jan 2020 11:11 AM IST Deepika Padukone Chhapaak Aishwarya Rai Bachchan Binodini Biopic इतर...'छपाक' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली ५ कोटींची कमाई
अभिनेत्री दिपिका पदुकोनच्या छपाक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पहिल्याच दिवशी छपाकने ५ कोटींची कमाई केली आहे. ट्रेड विश्लेषक रमेशा...
Sat, 11 Jan 2020 11:47 AM IST Chhapaak Chhapaak Box Office Collection Chhapaak First Day Earnings Chhapaak First Day Box Office Collection Deepika Padukone Deepika Padukone Chhapaak Chhapaak Review इतर...'छपाक'च्या यशासाठी दीपिका सिद्धिविनायकाच्या चरणी
अभिनेत्री दीपिका पादुकोन ही 'छपाक' चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. २०२० मधला प्रदर्शित होणारा 'छपाक' हा दीपिकाचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट आज देशभरात प्रदर्शित...
Fri, 10 Jan 2020 11:07 AM IST Deepika Padukone Siddhivinayak Temple Chhapaakछपाकच्या श्रेयनामावलीत अपर्णा भट्ट यांना योग्य स्थान द्या - कोर्ट
दिल्लीतील न्यायालयाने छपाक सिनेमाच्या श्रेयनामावलीत वकील अपर्णा भट्ट यांना योग्य ते स्थान देण्याचे आदेश या सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार यांना दिले आहेत. वरिष्ठ अतिरिक्त न्यायाधीश डॉ. पंकज...
Thu, 09 Jan 2020 03:32 PM IST Meghna Gulzar Chhapaak Bollywoodलक्ष्मी अग्रवालच्या वकिलाची 'छपाक'विरोधात कोर्टात धाव
दीपिका पादुकोनची प्रमुख भूमिका आणि निर्मिती असलेल्या 'छपाक'विरोधात लक्ष्मी अग्रवालच्या वकिलानं कोर्टात धाव घेतली आहे. अपर्णा भट्ट ही गेली कित्येक वर्षे अॅसिड हल्ल्यातील पीडिता...
Thu, 09 Jan 2020 12:53 PM IST Aparna Bhatt Chhapaak Laxmi Agarwal'छपाक' चित्रपटाविरोधातील याचिका मागे; प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
छपाक चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेली 'स्वामित्व हक्क' उल्लंघनाची याचिका मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे छपाक चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. चित्रपट निर्माते राकेश भारती...
Wed, 08 Jan 2020 07:41 PM IST Chhapaak Fox Star Studio Deepika Padukone Mumbai High Court Chhapaak Movie Copyright Petition इतर...VIDEO : वेश पालटून दीपिका मुंबईतल्या रस्त्यावर फिरली आणि....
अॅसिड हे लोकांच्या मनातदेखील असतं, म्हणूनच अॅसिड हल्ल्यातील पीडितांकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजानं बदलणं गरजेचं आहे, असं पीडितांच्या हक्कांसाठी लढणारी लक्ष्मी अग्रवाल म्हणाली होती....
Tue, 07 Jan 2020 03:53 PM IST Chhapaak Meghna Gulzar Deepika Padukoneदीपिकाचा 'छपाक' वादात, स्वामित्त्व हक्क भंग केल्याचा आरोप
चित्रपट निर्माते राकेश भारती यांनी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि दिग्दर्शिका मेघना गुलजारविरोधात स्वामित्त्व हक्क भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या...
Sat, 04 Jan 2020 01:23 PM IST Chhapaak Fox Star Studio Deepika Padukone